योग्य आहार घेतल्यावरही वाढतंय वजन: Why Is The Weight Increasing. Best

Why Is The Weight Increasing.
Why Is The Weight Increasing.

Why Is The Weight Increasing.

नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत वजन का वाढते वजन वाढायला नेमकी कारण काय आहे आपण पुढे बघूया बहुतेक लोकांना भेडसावणारा प्रश्न आहे की आपले वाढणारे वजन घटवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर अवलंब केला जातो हे सर्व करताना वाढत्या वजनामागील कारणे जाणून घेतली जात नाही आज आपण आजच्या लेखात बघणार आहोत बहुतेक लोकांना पडणारा प्रश्न मी तर काही चुकीचे खात नाही किंवा ऑयली स्पायसी हॉटेल जवळ वगैरे खूप कमी प्रमाणात खात असतो तरीसुद्धा वजन का वाढते हा नेहमी अनेकांना पडणारा प्रश्न आहे

काहीजण तर म्हणतात घरात सगळ्यात कमी जेवण मी करतो किंवा करते तरी माझेच वजन जास्त आहे असे का वजन वाढीचे विविध कारणे असतात या वजन वाढी विषयी नीट माहिती करून घेऊ आनुवंशिकता लठ्ठपणाचा अनुवंशिकतेशी मोठ्या संबंध आहे लठ्ठ आई-वडिलांची मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता बरीच जास्त असते ज्या घरी पालकांचे वजन जास्त असेल त्यांनी याविषयी सजग राहून आपल्या मुलांना चांगली जीवनशैली घ्यावी अनुवंशिकता बदलता येत नाही पण जीवनशैलीता आरोग्यदायी बद्दल नक्कीच करता येतात जेणेकरून मुलांची वजन वाट टाळता येईल

या हार्मोनमुळे आपल्याला पोट भरल्याचे समाधान होते हे हार्मोन आपल्या मेंदूला पोट भरल्याचे सांगते व आता अजून जेवण्याची गरज नाहीये हा सिग्नल आपल्याला मिळतो या हार्मोनचे कार्य बिघडल्यावर लिटिल रजिस्टन्स ही सिग्नल यंत्र नीट काम करीत नाही जास्त भूक लागून वजन वाढ होते

Why Is The Weight Increasing.

योग्य आहार घेतल्यानंतर देखील का वाढतं वजन? ‘ही’  कारणे असू शकतात

आपण सुंदर, आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सतत वजन वाढत असल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. शिवाय वजन वाढत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वजन जास्त असल्यास थोडं काम केलं तरी थकवा जाणवतो. चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास लागणे, स्नायू आणि सांधे दुखणे.. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अयोग्य आहार हे वजन वाढण्यामागे कारण मानलं जातं, ज्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. अशात तुम्हाला देखील फिट राहायचं असेल स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.

लठ्ठपणा हे अनेक रोगांचं मूळ मानलं जातं जसे की मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या, रक्तदाब वाढणे इ. त्यामुळे वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करू नका, तर योग्य वेळी त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. सांगायचं झालं तर, अनेकदा योग्य आहार घेऊन देखील वजन वाढतं. ‘ही’ त्यामागची 5 काराणं आहेत.

Why Is The Weight Increasing.

सुस्त लाईफ स्टाइलमुळे देखील वजन वाढू शकतं. सुस्त लाईफ स्टाइल म्हणजे शारीरिक श्रम कमी करणे. एका जागी बसून ज्या लोकांचं काम असतं. त्यांचं वजन लवकर वाढतं. कायम 7 – 8 तास एकाच जागी काम केल्यामुळे शारीरिक हलचाल होत नाही. त्यामुळे रोज व्यायम करणं गरजेचं असतं. रोज सकाळी किंवा संध्याकाळ व्यायाम, जॉगिंग, चालणे इत्यादी करायला सुरुवात करा. याशिवाय ऑफिस किंवा घरात लिफ्टऐवजी जिने वापरा. दर 1 तासाने किंवा दिवसातून 40 मिनिटांनी काही मिनिटांचा ब्रेक घ्या.

हार्मोनल असंतुलनामुळे देखील वजन वाढू शकतं. थायरॉईडची लेव्हल असंतुलित असल्यास, मेटाबॉलिज्म मंदाऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढू लागतं. याशिवाय काही वेळा शरीरात इन्सुलिनचा योग्य वापर होत नसेल तर ही साखर फॅटमध्ये बदलते आणि शरीरात साठू लागते. याशिवाय इस्ट्रोजेन हार्मोनच्या असंतुलनामुळेही वजन वाढू शकते.

Why Is The Weight Increasing.

शारीरिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी झोप फार गरजेची आहे. शारीरिला आरामाची गरज असते. योग्य झोप घेतल्यानंतर अनेक आजार दूर होतात. योग्य झोपे नसेल तर वजन वाढू शकतं. जेव्हा तुम्हाला योग्य झोप मिळत नाही, तेव्हा हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होतो, ज्यामुळे मेटाबॉलिज्म मंदावण्यास सुरुवात होते आणि शरीराचे वजन वाढू शकते. फिट राहण्यासाठी योग्य वेळेत झोपणं गरजेचं आहे आणि 7 ते 8 तासांची झोप होणं फार गरजेचं आहे.

काही औषधांमुळे देखील वजन वाढू शकतं. काही आजार असेल आणि तुम्ही औषधं घेत असाल तरी वजन वाढतं. यावर डॉक्टरांचा सल्ला फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि झोप घ्या आणि स्वतःला फिट ठेवा. काही लोकांमध्ये वजन वाढण्याचे कारण अनुवांशिक असते, म्हणजेच आई-वडील किंवा कुटुंबात कोणी जाड असेल, वजन वाढू शकतं. अशा लोकांनी खाण्या-पिण्यापासून ते रोजच्या व्यायामापर्यंत नेहमीच विशेष काळजी घ्यावी.

Why Is The Weight Increasing.

शारीरिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी झोप फार गरजेची आहे. शारीरिला आरामाची गरज असते. योग्य झोप घेतल्यानंतर अनेक आजार दूर होतात. योग्य झोपे नसेल तर वजन वाढू शकतं. जेव्हा तुम्हाला योग्य झोप मिळत नाही, तेव्हा हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि त्याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होतो, ज्यामुळे मेटाबॉलिज्म मंदावण्यास सुरुवात होते आणि शरीराचे वजन वाढू शकते. फिट राहण्यासाठी योग्य वेळेत झोपणं गरजेचं आहे आणि 7 ते 8 तासांची झोप होणं फार गरजेचं आहे.

काही औषधांमुळे देखील वजन वाढू शकतं. काही आजार असेल आणि तुम्ही औषधं घेत असाल तरी वजन वाढतं. यावर डॉक्टरांचा सल्ला फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार आणि झोप घ्या आणि स्वतःला फिट ठेवा. काही लोकांमध्ये वजन वाढण्याचे कारण अनुवांशिक असते, म्हणजेच आई-वडील किंवा कुटुंबात कोणी जाड असेल, वजन वाढू शकतं. अशा लोकांनी खाण्या-पिण्यापासून ते रोजच्या व्यायामापर्यंत नेहमीच विशेष काळजी घ्यावी.

Why Is The Weight Increasing.

जीवनशैली : आजच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक कष्टांचा अभाव आहे. सध्या बहुतांश कामे ही बैठ्या पद्धतीचीच आहेत. लठ्ठपणाचे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी घरी रोजची भरपूर कामे करताना, आपोआप व्यायाम होत असे. जसे जात्यावर दळण काढणे, विहिरीवरून पाणी आणणे, घर सारवणे, उखळ-मुखळ वापरणे, गाड्यांचा वापर नसल्यामुळे भरपूर पायी फिरणे, या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनशैलीचा रोजचा भाग होत्या; त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत होती. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अशी कष्टाची कुठलीही कामे रोज करावी लागत नाहीत. त्यामुळे रोज व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. लहान-मोठ्या सगळ्यांनीच रोज एक तास व्यायाम करावा. बैठी जीवनशैली बदलली, तर वजन नियंत्रणात आणता येईल.

जीवनशैलीत कामाव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा भाग आहे, खाण्यापिण्याच्या सवयींचा. हल्ली बाजारातील पदार्थ खाण्याचे, शीतपेये पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आइस्क्रीम, चॉकलेट हे तर अनेकांकडे फ्रीजमध्ये आणून ठेवलेलेच असते, मग घरातील सगळे केव्हाही हे पदार्थ खाऊ शकतात. कुठलाही समारंभ असेल, तर किमान वीस-पंचवीस प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. टीव्हीवर सतत खाण्याच्या पदार्थांच्या जाहिराती सुरू असतात. एकूणच आपण फारशा पौष्टिक नसलेल्या, भरपूर बटर किंवा साखर असलेल्या खाद्य पदार्थांच्या सतत आसपास असतो. हे सर्व बदलले पाहिजे. भूक लागल्यावरच खाणे व आवश्यक तेवढेच खाणे हे पाळले पाहिजे. आपण काय खातो, यावर लक्ष असायला हवे. पोषकतत्व न देता भरपूर कॅलरीज देणारे पदार्थ खाल्ले, तर वजन वाढेलच.

Why Is The Weight Increasing.

 

Leave a Comment