कर्व ईव्ही एकूण ५ मोनोटोन शेड्समध्ये लाँचटाटा कर्व्ह ईव्ही एकूण पाच मोनोटोन शेड्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये प्रिस्टाइन व्हाइट, फ्लेम रेड, एम्पॉर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि व्हर्च्युअल सनराइज यांचा समावेश आहे. यापैकी तीन शेड्स Nexon EV मधून घेतल्या आहेत, प्योर ग्रे कर्व्ह EV साठी अपडेटेड आहे. Curvv EV सह कोणतेही ड्युअल-टोन फिनिश ऑफर केलेले नाही. हे 5 ट्रिम लेव्हलमध्ये प्योर, क्रिएटिव, एक्म्पलिश्ड आणि एम्पावर्ड लाँच केले गेले आहे.

Tata Curve EV Booking Start