गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी: Share Market down. Best news.

Share Market down.
Share Market down.

Share Market down.

नमस्कार मित्रांनो मी पण आज बघणार आहोत शेअर मार्केट बाजारात मंदीचे संकेत येणार शेर मार्केट हे गुटवणुकदरांचे सर्वात मोठा प्लॅटफॉर्म मनाला जातो त्यात आता गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे मोठमोठ्या आयटी कंपनीचे शेअर ढासाळले आहेत
तर आपण जाणून घेऊ पहिली शेर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे शेअरची खरेदीदार आणि विक्रेत्यांचे एकत्रित करण ज्याला शेअर्स देखील म्हणतात जे व्यवसायावरील मालकी हक्काची प्रतिनिधित्व करतात यामध्ये सार्वजनिक स्टॉप एक चेंज युवर सूचीबद्दल केलेल्या सिक्युरिटीज असेच केवळ खाजगीरीत्या व्यवहार केले जाणारे स्टॉक समाविष्ट असू शकतात जसे की खाजगी कंपन्यांचे शेअर्स जे गुंतवणूकदारांना इक्विटी क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म द्वारे घेतले जातात गुंतवणूक 30 सहसा गुंतवणूक धोरण लक्षात घेऊन केली जाते

Share Market down.

मुंबई : जगभरातील शेअर बाजारात अलीकडे मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. यूएस रोजगारांच्या आकडेवारीने देश-विदेशातील शेअर मार्केटच्या हालचालींवर परिणाम टाकला असून आता पुन्हा एकदा शेअर बाजारात काहीतरी मोठं घडणार असं दिसत आहे. ETMarkets आणि प्राईम डेटाबेसच्या डेटा विश्लेषणातून २५० हून अधिक कंपन्यांच्या प्रवर्तकांनी या वर्षात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आणि ब्लॉक डीलद्वारे सुमारे ९७ हजार कोटींचा हिस्सा विकल्याचे आढळून आले आहे.

गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी:

या कालावधीत लिस्टेड कंपन्यांच्या प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे ७,३०० कोटींचे भागभांडवल विकले असून वेदांता सुमारे ३,१०० कोटींमध्ये हिंदुस्तान झिंकमध्ये १.५१% इक्विटी विकण्यासाठी ऑफर फॉर सेल घेऊन आली होती. तसेच जगातील आघाडीचे अब्जाधीश आणि गुंतवणूक गुरु वॉरेन बफे विक्रमी रोख रक्कम (कॅश) घेऊन बसले आहेत. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवेची रोख रक्कम, रोख समतुल्य आणि अल्पकालीन खजिना ८८ अब्ज डॉलरने वाढून २७७ अब्ज डॉलरच्या सर्वकालीन स्तरावर पोहोचला असून शेअर बाजारांनी उच्चांक गाठल्याचे हे लक्षण आहे का?

तुम्ही शेअर मार्केटचे खालील दोन प्रकारे वर्गीकरण देखील करू शकता –

एक्स्चेंजवरील स्टॉकच्या संयोजनाच्या भारित मूल्याने बनलेले हे निर्देशांक आहेत. उदाहरणार्थ:

  • निफ्टी50 हा एक निर्देशांक आहे जो NSE वर सूचीबद्ध केलेल्या शीर्ष 50 समभागांचे भारित मूल्य दर्शवितो, त्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन आणि इतर निकषांनुसार.
  • फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि निरोगी ताळेबंद यांसारख्या इतर निकषांनुसार सेन्सेक्स हा BSE वर सूचीबद्ध 30 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या समभागांचे भारित मूल्य दर्शवणारा निर्देशांक आहे.
  • त्याचप्रमाणे, बँक निफ्टी किंवा निफ्टी बँक हा भारतातील सर्वात मोठ्या बँक समभागांपैकी १२ समभागांचा निर्देशांक आहे.

तुम्ही ईटीएफ आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यापार करू शकता जे या निर्देशांकांचा मागोवा घेतात. किंवा, तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी आणि फिनफ्टी सारख्या काही निर्देशांकांवर फ्युचर्स आणि पर्यायांमध्ये व्यापार करू शकता. रिअल-टाइममध्ये या निर्देशांकांच्या हालचालींचा मागोवा ठेवण्यासाठी आणि त्याद्वारे तुमचे व्यवहार अधिक चांगले करण्यासाठी तुम्ही या पृष्ठावर शेअर बाजाराचे थेट अनुसरण करू शकता.

Share Market down.

एंजेल वन वर शेअर मार्केट टुडे का फॉलो करायचे?

शेअर बाजारातील संधी कधी कधी काही आठवडे किंवा एक दिवस टिकू शकतात. त्यामुळे, बाजारातील नवीनतम ट्रेंडसह अपडेट ठेवणे ही यशस्वी ट्रेडिंग आणि गुंतवणूकीची गुरुकिल्ली आहे. अन्यथा, भांडवल असूनही तुम्ही अनुकूल, संपत्ती निर्माण करण्याच्या संधी गमावू शकता.

म्हणून, आज शेअर मार्केटमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी आणि खरेदी आणि विक्रीच्या संधी ओळखण्यासाठी, हे पृष्ठ बुकमार्क करा. सकाळ आणि दुपारच्या बाजाराच्या दृष्टीकोनातून शेअर बाजार बंद झाल्यानंतरच्या व्यवहाराच्या दिवसाच्या फेरीपर्यंत, एंजेल वन वेबसाइटवरील हे पृष्ठ, स्टॉक आणि निर्देशांकांबद्दल अंतर्ज्ञानी माहिती प्रदान करते. स्टॉक मार्केट लाइव्ह अपडेट्समध्ये निर्देशांक आणि त्यांच्या घटकांबद्दलची माहिती दिवसभर नियमितपणे प्रकाशित केली जाते. याशिवाय, तुम्ही सेक्टरल इंडेक्स, शेअर मार्केटमधील टॉप गेनर्स आणि लूजर्स, त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्च आणि निम्न स्तरावर पोहोचलेले स्टॉक इत्यादींच्या कामगिरीचा मागोवा घेऊ शकता.

प्रवर्तकांकडून शेअर्सची विक्री

ब्रिटीश टेलिकॉम व्होडाफोनने इंडस टॉवर्समधील १५,३०० कोटींची हिस्सेदारी विकली असून भारतीय बाजारपेठेतील प्रवर्तकाकडून यावर्षी झालेली सर्वात मोठी विक्री आहे. सह-संस्थापक राकेश गंगवाल यांच्यासह देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन इंडिगोच्या प्रवर्तकांनी १०,१५० कोटींच्या विक्रीचा सपाटा लावला असून टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने ९,३०० कोटींचे TCS समभाग विकले आहेत. याशिवाय Mphasis, वेदांता, भारती एअरटेल, व्हर्लपूल ऑफ इंडिया, संवर्धन मदरसन, हिंदुस्थान झिंक, सिप्ला, NHPC आणि टिमकेन इंडियामध्येही मोठी स्टेक विक्री दिसून आली असून ऑफर फॉर सेलद्वारे आयपीओ मार्गाने देखील त्यात समाविष्ट केले तर यादी आणखी वाढेल.

शेअर बाजार ओव्हरव्हॅल्युड आहे का?

अनेकवेळा शेअर मार्केट ओव्हरव्हॅल्युड आहे का? असेही वृत्त समोर येते मात्र, अनेक तज्ज्ञ शेअर बाजाराला अंडरव्हॅल्यूही मानतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यांचे मूल्य फुगवले जात आहेत तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही काळापूर्वी अनेक कंपन्यांचे शेअर्स प्रति शेअर कमाईच्या (EPS) ३० ते ८६ पटीने ट्रेडिंग करत होते.

बफे इंडिकेटरही लाल

शेअर बाजाराच्या मूल्याशी संबंधित बुफे इंडिकेटरही लालेलाल झाला आहे. हे एक सूचक आहे जे देशाच्या जीडीपीच्या तुलनेत शेअर बाजाराचे मूल्यांकन दर्शवते. अलीकडील काही आकडेवारीनुसार, भारताच्या बफे इंडिकेटरने शेअर बाजार मूल्याचा लाल चिन्ह देखील ओलांडला असून हे मूल्य ०.८३ आहे, तर बफे इंडिकेटरने १.४ चा टप्पा ओलांडला आहे. हे संकेत सूचित करते की भारतीय शेअर बाजार ओव्हरव्हॅल्यू झाला आहे.

शेअर मार्केटपासून लांब राहा

अशा स्थितीत, शेअर बाजारात कधीही मोठी घसरण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. एवढेच नाही तर १० महिन्यांच्या जुन्या आकड्यापर्यंत घसरेल अशी शक्यताही वर्तवली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते म्हणूनच शेअर्सच्या प्रेमात न पडणे चांगले आणि शक्य असल्यास प्रॉफिट बुकिंग करून मार्केटमधून बाहेर पडा. कारण जो स्टॉक आज तुम्हाला प्रचंड नफा क्राऊन देत आहे तोच बाजाराच्या घसरणीत तुमचे नुकसानही करू शकतो.

Share Market down.

Leave a Comment