Samsung Discount Offer :
हॅलो मित्रांनो दक्षिण कोरियाची कंपनी असलेली Samsung S23 FE ,S24 plus 5g ही दोन मॉडेल लॉन्च केले
ग्राहकांसाठी दोन्ही मॉडेल स्वस्त मध्ये उपलब्ध संधी उपलब्ध झाली आहे. या दोन्ही मॉडेल वरती टोटल 20000 सुट दिली जात आहे. एवढेच नाही तर एक चेंज अंतर्गत तीस हजार पर्यंत तीस हजार रुपयांची बचत करता येणार आहे
स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग कंपनीच्या अनेक स्मार्टफोनवर धमाकेदार ऑफर सुरु आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी एस २३ एफ ई 5G अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ७९ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, ग्राहकांना हा स्मार्टफोन अवघ्या २० हजारात खरेदी करता येऊ शकतो. या ऑफरबाबत अधिक जाणून घेऊयात.
Samsung Discount Offer :
या स्मार्टफोनच्या खरेदीवर २० हजारांची सूट दिली जात आहे. एवढेच नव्हेतर एक्स्चेंच ऑफर अंतर्गत ग्राहकांना अतिरिक्त ३० हजार रुपयांची बचत करता येणार आहे. परंतु, ही रक्कम ग्राहकांच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून असेल. याशिवाय, एचडीएफसी बँकच्या खातेदारांना इंस्टंट १० हजारांचे डिस्काऊंट दिले जात आहे. या सर्व ऑफर्समुळे हा स्मार्टफोन अवघ्या १९, ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटला भेद द्यावी.
Samsung Discount Offer :
फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ आणि सॅमसंग एस २३ एफई या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे.
फोनमध्ये 6.7 इंचाचा Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 3120 x 1440 पिक्सल आहे. यात 4900mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
Samsung Discount Offer :
Massive Discount On Samsung Galaxy S23 and Samsung S23 FE: दक्षिण कोरियातील स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने गेल्या वर्षी सॅमसंग गॅलेक्सी एस २३ आणि सॅमसंग एस २३ एफई हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले. या दोन्ही स्मार्टफोनला भारतात मोठी पसंती मिळली होती. फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या फ्लॅगशिप सेल 2024 दरम्यान दोन्ही स्मार्टफोन्स मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. ग्राहक बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंटद्वारे अतिरिक्त कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही स्मार्टफोन एआय फीचर्स मिळत आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ आणि सॅमसंग एस २३ एफई यापैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल.
कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस २३ हा स्मार्टफोन ७४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च केला होता. मात्र, आता हा फोन फ्लिपकार्टवर अवघ्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ (८ जबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोन ४४ हजार ९९९ रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या हा फोन ४९ हजार ९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन हँडसेट क्रीम, ग्रीन, लॅव्हेंडर आणि फँटम ब्लॅक शेड्समध्ये उपलब्ध आहे. अॅक्सिस बँकचे ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.
Samsung Discount Offer :
Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S24+ आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर स्मार्टफोनवर हा हँडसेट प्राइस कटसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच ऑफरच्या माध्यमातून देखील जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S24+ वरील डील्स आणि डिस्काउंटची सविस्तर माहिती.
याशिवाय, ग्राहक कॉम्बो ऑफरमध्ये २००० आणि माय मोर सेव्ह मोरद्वारे १००० रुपयांची सूट मिळवू शकतात. या स्मार्टफोनच्या खेरदीवर ग्राहकांना एक्स्चेज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्जेंज ऑफर अंतर्गत ग्राहक ४९ हजार रुपयेपर्यंत पैसे वाचवू शकतात.सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मध्ये उत्कृष्ट डिस्प्ले, ३ हजार ९०० एमएएचची बॅटरी, ट्रिपल सेटअप रिअर कॅमेरा (५० MP+ १०MP +१२MP) आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.
सॅमसंग एस २३ एफई
सॅमसंग एस २३ एफईची सुरुवातीची किंमत ५९ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ३३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे कॉम्बो ऑफरद्वारे तुम्ही ५ टक्के कॅशबॅक मिळवू शकतात.एक्स्चेंज ऑफरद्वारे ग्राहक ३७ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Samsung Discount Offer :
सॅमसंग गॅलेक्सी एस24 प्लस वरील डील्स आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी एस24 प्लसचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 79,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन भारतीय बाजारात जानेवारी, 2024 मध्ये (12GB/256GB व्हेरिएंट) 99,999 मध्ये लाँच करण्यात आला होता. फ्लिपकार्टवर निवडक बँकाच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 8,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देखील देत आहे, त्यामुळे या हँडसेटची किंमत 71,999 रुपये होईल. म्हणजे एकूण डिस्काउंट 28 हजार रुपये होईल.
सॅमसंग गॅलेक्सी एस24 प्लस चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एस24 प्लस मध्ये 6.7 इंचाचा Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 3120 x 1440 पिक्सल आणि 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आहे. Galaxy S24+ मध्ये 4900mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करती आहे. यात 12GB RAM आणि 512GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर चालतो. वाय-फाय 6E सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येतो. फोनमध्ये कंपनीचा Exynos 2400 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Samsung Discount Offer :
कॅमेरा सेटअप पाहता या स्मार्टफोनच्या मागे f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आणि 3X ऑप्टिकल झूम आणि f/2.4 अपर्चरसह 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला f/2.2 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डायमेन्शन पाहता या फोनची लांबी 158.5mm, रुंदी 75.9mm, जाडी 7.7mm आणि वजन 196 ग्राम आहे.
Samsung Discount Offer :