संतापलेल्या ग्राहकानं थेट शोरूमलाच लावली आग
नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका ग्राहकाने थेट ओला कारचे शोरूम पेटवले आहेत ही खूप धक्कादायक घटना आहे कर्नाटक कल बुर्जी मधून ही एक घटना धक्कादायक समोर आली आहे सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक कार झाले इलेक्ट्रिक बाई स्कुटी या गाड्यांची मोठी क्रेझ आहे कारण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलचे डिझेलचे भाव गेले आहेत पेट्रोल 110 डिझेल 90 95 लिटर आहे तर जगामध्ये आपण वावरत असताना पैशाची बचत पण कशी करू शकतो तर इलेक्ट्रिक स्कुटी बाईक मार्केटमध्ये आले आहेत
संतापलेल्या ग्राहकानं थेट शोरूमलाच लावली आग
त्या गाड्यांचे एकदा आपण चार्जिंग केली तर गाडी कमीत कमी दीडशे ते दोनशे किलो प्रवास करते आणि यामुळे लोकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते पाच ते दहा युनिट मध्ये गाडी फुल चार्जिंग होते पण अशातच ओला इलेक्ट्रिक स्कुटी या गाड्या सध्या खूप प्रॉब्लेम देत आहेत त्यांची बॅटरी बऱ्याच ठिकाणी असा ऐकायला भेटलं गाडी चार्जिंग लावल्यानंतर बॅटरी गरम होऊन पेट घेते
ola showroom Fire :
कर्नाटकातील कलबुर्गीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ग्राहकाने थेट ओला इलेक्ट्रिक शोरूमला आग लावली आहे. मोहम्मद नदीम असं या ग्राहकाचे नाव आहे. नदीमने अनेक वेळा शोरूममध्ये जाऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरमधील समस्येबाबत तक्रार केली, परंतु त्याच्या कोणत्याही समस्येचे योग्य निराकरण संबंधित दुकानदाराने न केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. तंत्रज्ञान आता झपाट्यानं बदलतेय. अगदी गाड्यांचंच उदाहरण घ्या ना, काल परवापर्यंत पेट्रोल-डिझेलला काहीच पर्याय नव्हता.
संतापलेल्या ग्राहकानं थेट शोरूमलाच लावली आग
ज्ञान जसं फायदेशीर असतं तसंच ते नुकसानदायकही ठरू शकतं. अन् असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे. तरुणानं ओला गाड्यांच्या शोरूमला आग लावली आहे. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पण प्रश्न असा आहे, त्यानं असं केलं तरी का? या संतापलेल्या ग्राहकाची समस्या पाहून आता ओला कंपनी सुद्धा हादरली असेल.
कलबुर्गी येथील ओला इलेक्ट्रिकचं शोरूम पेटवलं
मोहम्मद नदीमने १.४ लाख रुपये खर्च करून ही स्कूटर खरेदी केली होती. स्कूटर घरी नेल्यानंतर काहीच दिवसांत बॅटरी व साउंड सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर नदीमने अनेकदा शोरूममध्ये जाऊन तक्रार केली. मात्र शोरूममधील कर्मचारी त्याची स्कूटर दुरुस्त करू शकले नाहीत. नदीम हा स्वतःदेखील मेकॅनिक आहे. त्याने स्वतः ही स्कूटर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील त्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळे संतापलेल्या नदीमने १० सप्टेंबर रोजी पेट्रोल खरेदी केलं व ते घेऊन तो कलबुर्गी येथील ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमवर गेला. तिथूनच त्याने त्याची स्कूटर खरेदी केली होती. शोरूम बंद असल्यामुळे त्याने शोरूमबाहेर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. शोरूम बंद असल्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शोरूममधील सहा स्कूटर जळाल्या. यात ८.५ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
सहा दुचाकी दिल्या पेटवून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीमने मंगळवारी शोरूममध्ये पेट्रोल घेऊन प्रवेश केला आणि सहा बाईक पेटवून दिल्या. काही वेळातच आग संपूर्ण शोरूममध्ये पसरली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीमला अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नदीमने ऑगस्टमध्ये या शोरूममधून ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. ज्यासाठी त्याने 1.4 लाख रुपये खर्च केले होते. मात्र, काही दिवसांनी स्कूटरच्या बॅटरी आणि साउंड सिस्टिममध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊ लागल्या. यावेळी त्याने शोरूमच्या कर्मचाऱ्यांशी अनेकदा संपर्क साधला, परंतु त्यांनी त्याच्या समस्येकडे सतत दुर्लक्ष केले. मोहम्मद नदीमने १.४ लाख रुपये खर्च करून ही स्कूटर खरेदी केली होती.
Ola Showroom Fire.
स्कूटर घरी नेल्यानंतर काहीच दिवसांत बॅटरी व साउंड सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर नदीमने अनेकदा शोरूममध्ये जाऊन तक्रार केली. मात्र शोरूममधील कर्मचारी त्याची स्कूटर दुरुस्त करू शकले नाहीत. नदीम हा स्वतःदेखील मेकॅनिक आहे. त्याने स्वतः ही स्कूटर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील त्यामध्ये अपयशी ठरला. त्यामुळे संतापलेल्या नदीमने १० सप्टेंबर रोजी पेट्रोल खरेदी केलं व ते घेऊन तो कलबुर्गी येथील ओला इलेक्ट्रिकच्या शोरूमवर गेला. तिथूनच त्याने त्याची स्कूटर खरेदी केली होती. शोरूम बंद असल्यामुळे त्याने शोरूमबाहेर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. शोरूम बंद असल्यामुळे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शोरूममधील सहा स्कूटर जळाल्या. यात ८.५ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
Ola Showroom Fire.
सिस्टममध्ये झाली काही तरी गडबड
मीडिया रिपोर्टनुसार या आगीत ६ गाड्या आणि एक कंप्युटर सिस्टम जळून खाक झाले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या बाईकच्या बॅटरीमध्ये आणि साऊंड सिस्टममध्ये काही तरी गडबड होती. त्यामुळे बाईक वारंवार बंद पडायची. अन् या प्रकाराला कंटाळून अखेर त्यानं शोरूमच पेटवून दिलं. असो, या घटनेचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपली प्रतिक्रिया द