बिग बॉस 18’ला होस्ट करणार सलमान खान? KADHI SURU HONAR BIG BOSS 18.

KADHI SURU HONAR BIG BOSS 18.

नमस्कार मित्रानो आपण बगणार आहोत बिस बॉस शो चालू होऊ अनेक वर्ष झाले सलमान खल हा शो चालवत आहेत तुम्हाला तर माहीत असणार प्रत्येक वर्षी नवीन नवीन कलाकार हय मध्ये भाग घेत असतात आता बद्दल चाहत्यांची मोठी क्रेझ बघायला भेटणार आहे च्य प्रत्येक अपडेट वर चाहत्यांच्या मोठ्या नजरा आहेत ची एक यादीही सोशल मीडियावर वायेराल होताना दिसत आहे यामध्ये मध्ये मोठे मोठे कलाकार  मध्ये धमाल करताना दिसणार आहेत

KADHI SURU HONAR BIG BOSS 18.

About Big Boss:

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉसला होस्ट करतोय. विशेष म्हणजे अनेक चाहते हे  फक्त आणि फक्त सलमान खान याच्यासाठीच बघतात. सलमान खान सुरूवातीपासून या शोसोबत जोडला गेलाय. सलमान खान याचे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खान हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वीपासून एक चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. ज्यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. सलमान खान बिग ला होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते. यामुळेच सलमान खानचे चाहते नाराज झाले. यावरच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.

सलमान खान हाच होस्ट करणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. खराब तब्येत असतानाही सलमान हाच होस्ट करेल. पुढील काही दिवसांमध्येच सलमान खान शोचा प्रोमो शूट करणार असल्याचेही सांगितले जातंय. बिग बॉसचे 18 वे सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.

Leave a Comment