२५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हा’ 5G मोबाइल: Oppo F29 & F29 Pro.
२५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हा’ 5G मोबाइल: Oppo F29 आणि F29 प्रो नवीन स्मार्ट फोन जबरदस्त ऑफर्स आणि कमी किमती मध्ये लाँच केले आहे. F 29 सिरिजचा भाग म्हणून भारतात त्यांचे नवीन 5G स्मार्ट फोन oppo F29 आणि F29 प्रो जबरदस्त आणि दमदार फिचर्स सह लॉन्च केला आहे. Oppo F29 आणि F29 प्रो … Read more