हिरो कंपनी कडून दमदार बाईक लाँच: Xtreme 250R Launched IN India.

Xtreme 250R Launched IN India. Xtreme 250R ही स्पोर्ट बाईक भारतामध्ये लाँच झाली आहे जबरदस्त फ्युचर्स मध्ये आणि मायलेज ही जबरदस्त दिले आहे. हिरो कंपनी ही आपल्या भारत देशात अनेक वर्षापासून नागरिकांच्या मनावर राज्य करत आहे. आणि भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटो कॉर्प ने जानेवारी 2025 मधे झालेल्या ऑटो एक्सपो दरम्यान प्रीमियम सेगमेंट … Read more

आयफोन 16 प्रो वर १५ हजार रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट: iPhone 16 Pro Discount Offers.

iPhone 16 Pro वर १५ हजार रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट: आयफोन म्हटलं की थोडेसे बजेटबाहेर जाऊन खरेदी करणे ही गोष्ट आलीच आणि सध्या चा ट्रेंड म्हटला तर आयफोन ची जबरदस्त मागणी आहे मार्केट मध्ये सामान्य नागरिकांचं ही स्वप्न आहे की आयफोन स्मार्ट फोन आपल्याजवळ असायला हवा. पण तुम्हाला आता अगदी कमी पैशात आणि तुमच्या बजेट बाहेर … Read more

बाजारपेठत या बाईकला जबरदस्त मागणी मायलेज 91 किमी: Bajaj Freedom CNG Bike.

Bajaj Freedom CNG Bike. फ्रीडम CNG बाईक बदल ग्राहक खूप इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण देशाला या बाईक चे वेड लागले आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये वाढते पेट्रोल चे दर 100 रुपयेच्या पुढे गेले आहेत तशातच जे सामान्य नागरिक आहे त्यांना बाईक वापरणं परोडत नाही. तसेच बजाज कंपनी ही नागरिकांच्या मनावर राज्य करते. बजाज कंपनी … Read more

महिन्याला भरा फक्त इतका हफ्ता: Maruti Suzuki Swift No One Car.

Maruti Suzuki Swift No One Car. मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार जबरदस्त फ्युचर्स आणि परफोमेन्स देणारी कार आहे. आणि भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणारी कार आहे. मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार देशांमध्ये सर्वाधिक विकली जाणारी हेच बॅक कार आहे. आणि मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये विकली जाणारी कार आहे. मारूती सुझुकी स्विफ्ट … Read more

अख्खं मार्केट आता आपलंय प्रत्येक दिवशी होतेय २०० युनिट्सची विक्री: MG Windsor EV.

MG Windsor EV.

MG Windsor EV.

भारतात सध्या EV इलेक्ट्रॉनिक SUV कार गाड्यांचा सध्या मार्केट मध्ये क्रेझ चालु आहे. वाढत्या इंधनदरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय लोक साध्य EV इलेक्ट्रिक गाड्यान कडे त्यांचा कल वळला आहे. त्यात MG विंड्सर EV कंपनी ने 2024 मध्ये जबरदस्त फ्युचर्स मध्ये EV इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. MG विंड्सर EV ला मार्केट मध्ये ग्राहककाचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. नुकतेच MG कारला एक अवॉर्ड मिळाला आहे. देशातील न वन इलेक्ट्रिक कार MG विंडसर EV ला येसर फास्टर ॲवॉर्डस 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफद इयर म्हणून अवॉर्ड भेटला आहे.

अख्खा मार्केट आता आपलं आहे. अस म्हणत ह्या मग विंडसर कंपनी ने आपला देशात नंबर वन होण्याचा मान मिळवला आहे. MG विंड्सर चा प्रत्येक दिवसाला 200 युनिट ची विक्री होत आहे. अशी जबरदस्त परफॉर्मन्स आणि फ्युचर्स मध्ये जबरदस्त SUV MG इलेक्ट्रिक कार मार्केट मध्ये आणली आहे.

MG विंड्सर EV फिचर्स.

भारतीय मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत आहे आणि प्रवासी वाहनाच्या क्षेत्रात सध्या आघाडीवर JSW MG मोटार इंडियाची विंड्सर EV इलेक्ट्रिक कार आहे. कॉमेट आणि ZS EV नंतर ब्रँडचे तिसरे ऑल इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून लाँच केलेली MG विंड्सर ही देशातील सर्वाधिक विक्री करणारी MG विंड्सर EV बनली आहे. 15000 हून जास्त युनिट्स विकल्या गेल्या आणि सुमारे महिन्याला 3000 हून जास्त युनिट्स सातत्याने होत असल्याने ह्या EV इलेक्ट्रिक हॅच बॅकने EV सेगमेंटची MG विंड्सर ने स्थान मजबूत केले नाहीतर ब्रँडच्या एकूण वाढीमध्ये महत्वाची भूमिका MG विंड्सर ने बजावली आहे.

अख्खं मार्केट आता आपलंय प्रत्येक दिवशी होतेय २०० युनिट्सची विक्री:

वाढत्या इंधनाच्या किमतीना कंटाळून ग्राहकचां कल देखील इलेक्ट्रिक कार कडे वळला आहे. इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. यामुळेच EV इलेक्ट्रिक च्या विक्रीचे आकडे वाढताना दिसत आहे. देशात अनेक ऑटो कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. यातही MG कंपनी ची विंड्सर EV la चांगल प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कारला एक खास अवॉर्ड मिळाला आहे. देशातील नंबर वन इलेक्ट्रिक कार MG विंडसर EV एसर फास्टर ॲवॉर्ड 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफ द इयर म्हणून गवरण्यात आले आहे. या कारणे टाटा मोटर्स ह्युंदाई किंवा इतर कंपन्यांच्या मॉडेल्स ला मागे टाकलं आहे. यापूर्वी या MG विंड्सर कारला इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर पुरस्कार देखील भेटला आहे.

MG विंडसर EV फ्युचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

MG विंड्सर ही MG ची प्रीमियम कार आहे. जी 2024 मध्ये जबरदस्त फ्युचर्स मध्ये लॉन्च झाली होती. तुम्ही ही कार तीन व्हेरियंट मध्ये खरेदी करू शकता. मात्र यात 38WH बॅटरी बँक अप आहे. जो की 332किलोमिटर ची रेंज देत असते. या कारमध्ये एकाच FWD मोटरमध्ये 134 BHP आणि 200NM टॉर्क जनरेट करते. टॉप स्पेक व्हेरिएंट मध्ये लेव्हल 2 एडिस रिअर ऐसी वेंटसह क्लायमेट कंट्रोल आणि ड्युअल डिजिटल स्क्रीन व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि पॅनोरमिक ग्लास रूप आणि 360 डिग्री कॅमेरा असे जबरदस्त फीचर्स MG विंड्सर इलेक्ट्रिक मध्ये देण्यात आले आहे.

MG विंडसर आधुनिक फिचर्स.

MG विंडसर कारमध्ये अनेक भाषांमध्ये नॉईज कंट्रोलर आणि जियो अँप आणि कनेक्ट्रिव्ही टीपीएमस असे जबरदस्त फीचर्स दिले आहे आणि 6 एअरबॅग् इबिडीसह आणि पूर्ण एलेडी लाइट आहे. त्यात एक उत्तम असा सीटबॅक पर्याय आहे. या कराची एक्स शोरुम किंमत 13.50 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांपर्यंत आहेत. MG विंड्सर त्यांच्या सेगमेंट मध्ये टाटा कर्वे EV आणि महिंद्रा SUV 400 लाही मागे टाकले आहे.

MG विंडसर EV ही तीन व्हेरियंट मध्ये येते. ज्यामध्ये बेस मॉडेल एक्साईट मिड एक्स्लुक्लूझिव आणि टॉप इसेन्स यांचा समावेश आहे. यापैकी एक्साईट ला 15% आणि एक्स एक्स्लुक्लूझिव 60% आणि एसेन्सला 25% पर्यंत मागणी आहे. त्याच वेळी कंपनीने या करासोबत बॅटरी सबस्क्रीन प्लान देखील सादर केला आहे. अशा परिस्थितीत फक्त 10% लोकांनी बॅटरी सबस्किक्रिप्शन प्लान सह ही MG विंड्सर कार बुक केली आहे. उर्वरित बाकी लोकांनी 90% लोकांनी बॅटरी असलेली कार बुक केली आहे.

बुकिंग-डिलिव्हरी आणि बॅटरी वॉरंटी.

आम्ही तुम्हाला सांगतो की, MG Windsor EV चे बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर त्याची डिलिव्हरी 13 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दरम्यान MG मोटर इंडिया इंडस्ट्रीमध्ये JSW ही पहिली कंपनी आहे, जी तिच्या इलेक्ट्रिक क्रॉसओवर Windsor EV वर अनलिमिटेड बॅटरी वॉरंटी देत आहे. याशिवाय MG eHub द्वारे मोफत चार्जिंग आणि बायबॅकची सुविधा एका वर्षासाठी दिली जात आहे.

लुक आणि डिझाइन.

MG Windsor EV क्रॉसओवर UV (CUV) सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, याचा अर्थ तुम्हाला SUV आणि हॅचबॅकचा कंफर्ट मिळेल. विंडसर EV ची लांबी सुमारे 3 मीटर, रुंदी 1.85 मीटर, उंची 1.67 मीटर आणि व्हीलबेस 2700 मिमी आहे. म्हणजे त्यात केबिनची भरपूर स्पेस आहे. यात सिग्नेचर काउल आणि एलईडी हेडलॅम्प, कनेक्टिंग एलईडी लाइटिंग बार, कनेक्टेड टेललॅम्प, पॉप-अप डोअर हँडल, फ्लोटिंग रूफलाइन, 18-इंच क्रोम अलॉय व्हील यासह अनेक एक्सटिरियर फीचर्स आहेत, जी या इलेक्ट्रिक कारला चांगले आणि आकर्षक बनवतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे Windsor EV मध्ये 600 लीटरपेक्षा जास्त बूट स्पेस आहे.

MG Windsor EV.

 

नवीन अवतारात MG ची SUV लाँच किंमत फक्त 9 लाखापासून: MG Astor Launched IN India.

नवीन अवतारात MG ची SUV लाँच किंमत फक्त 9 लाखापासून: 2025 मध्ये MG Astor कंपनी ने जबरदस्त परफोमेन्स आणि फ्युचर्स मध्ये ही SUV कार लाँच केली आहे. MG Astor कंपनी ही प्रत्येक महिन्याला कार वर चांगल्या सवलती देत असते. पण आता JSW MG मोटार कंपनीने भारतात Astor चे नवीन जबरदस्त फीचर्स मध्ये अपडेट वर्जन लॉन्च … Read more

Realme चा 5G स्मार्टफोन झाला आणखी स्वस्त: Realme Narzo N65 5G.

Realme चा 5G स्मार्टफोन झाला आणखी स्वस्त:  Realmi Narzo N65 5G हा स्मार्ट फोन जबरदस्त फ्युचर्स मध्ये उपलब्ध आहे. रिअलमी ह्या फोन चे वैशिष्टय म्हणजे. बाकीच्या स्मार्ट फोन पेक्षा कमी किमती मध्ये उपलब्ध आहे. Realmi Narzo N65 हा स्मार्ट फोन अमेझॉन इंडिया वर बंपर ऑफर आणि डिस्काउंट कुपन आणि एक्स चेंज ऑफरमध्ये हा 5G स्मार्ट … Read more

पॉवरफुल बाईक झाली लॉंच बाकी कंपन्यांना फुटला घाम: Royal Enfield No One Bike.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 ही जबरदस्त फिचर्स आणि लुक सह भारतीय मार्केट मध्ये धमाल करत आहे. रॉयल एनफिल्ड चा आकर्षक आणि जबरदस्त लुक पॉवरफुल इंजिन ने सुसज असलेल्या या बाईक ची सुरवाती किंमत ani फिचर्स आणि मायलेज आपण जाणून घेणार आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 लॉन्च इन इंडिया. देशातील आघाडीची परफॉर्मन्स देणारी बाईक म्हणजे रॉयल … Read more

फक्त 18 मिनिटात होणार चार्ज 663. किमीच्या रेंजनी धावणार: KIA EV6 Electric SUV.

KIA EV6 Electric SUV.  KIA EV6 इलेक्ट्रिक SUV कार कंपनी ने जबरदस्त परफोमेन्स देणारी ही गाडी लाँच केली आहे. ही SUV इलेक्ट्रिक कार फक्त 18 मिनिटात चार्ज होऊन ताशी 663 किलोमीटर धावणार आहे अशी जबरदस्त फिचर्स आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप देणारी SUV कार KIA कंपनी ने लाँच केली आहे. ह्या कंपनी ने सांगितल्या प्रमाणे कारमध्ये … Read more

नदी असो किंवा डोंग प्रवास थांबणार नाही: Land Rover Defender Octa SUV No One.

नदी असो किंवा डोंग प्रवास थांबणार नाही:  नमस्कार आपण लँड रोव्हर डिफेंडर  हया SUV गाडीच नाव तर एकालाच असणार खास बाहुबली बसिनेस मेन लोकांची SUV गाडी म्हणून ओळखली जाणारी जबरदस्त SUV गाडी आहे. ही SUV तिची पॉवर आणि परफॉर्मन्स साठी ओळखली जाणारी गाडी आहे. आपण जाणून घेणार आहेत SUV गाडीचे फिचर्स आणि किंमत. लँड रोव्हर … Read more