MG Windsor EV.
भारतात सध्या EV इलेक्ट्रॉनिक SUV कार गाड्यांचा सध्या मार्केट मध्ये क्रेझ चालु आहे. वाढत्या इंधनदरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय लोक साध्य EV इलेक्ट्रिक गाड्यान कडे त्यांचा कल वळला आहे. त्यात MG विंड्सर EV कंपनी ने 2024 मध्ये जबरदस्त फ्युचर्स मध्ये EV इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. MG विंड्सर EV ला मार्केट मध्ये ग्राहककाचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. नुकतेच MG कारला एक अवॉर्ड मिळाला आहे. देशातील न वन इलेक्ट्रिक कार MG विंडसर EV ला येसर फास्टर ॲवॉर्डस 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफद इयर म्हणून अवॉर्ड भेटला आहे.
अख्खा मार्केट आता आपलं आहे. अस म्हणत ह्या मग विंडसर कंपनी ने आपला देशात नंबर वन होण्याचा मान मिळवला आहे. MG विंड्सर चा प्रत्येक दिवसाला 200 युनिट ची विक्री होत आहे. अशी जबरदस्त परफॉर्मन्स आणि फ्युचर्स मध्ये जबरदस्त SUV MG इलेक्ट्रिक कार मार्केट मध्ये आणली आहे.
MG विंड्सर EV फिचर्स.
भारतीय मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत आहे आणि प्रवासी वाहनाच्या क्षेत्रात सध्या आघाडीवर JSW MG मोटार इंडियाची विंड्सर EV इलेक्ट्रिक कार आहे. कॉमेट आणि ZS EV नंतर ब्रँडचे तिसरे ऑल इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून लाँच केलेली MG विंड्सर ही देशातील सर्वाधिक विक्री करणारी MG विंड्सर EV बनली आहे. 15000 हून जास्त युनिट्स विकल्या गेल्या आणि सुमारे महिन्याला 3000 हून जास्त युनिट्स सातत्याने होत असल्याने ह्या EV इलेक्ट्रिक हॅच बॅकने EV सेगमेंटची MG विंड्सर ने स्थान मजबूत केले नाहीतर ब्रँडच्या एकूण वाढीमध्ये महत्वाची भूमिका MG विंड्सर ने बजावली आहे.
अख्खं मार्केट आता आपलंय प्रत्येक दिवशी होतेय २०० युनिट्सची विक्री:
वाढत्या इंधनाच्या किमतीना कंटाळून ग्राहकचां कल देखील इलेक्ट्रिक कार कडे वळला आहे. इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. यामुळेच EV इलेक्ट्रिक च्या विक्रीचे आकडे वाढताना दिसत आहे. देशात अनेक ऑटो कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. यातही MG कंपनी ची विंड्सर EV la चांगल प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कारला एक खास अवॉर्ड मिळाला आहे. देशातील नंबर वन इलेक्ट्रिक कार MG विंडसर EV एसर फास्टर ॲवॉर्ड 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफ द इयर म्हणून गवरण्यात आले आहे. या कारणे टाटा मोटर्स ह्युंदाई किंवा इतर कंपन्यांच्या मॉडेल्स ला मागे टाकलं आहे. यापूर्वी या MG विंड्सर कारला इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर पुरस्कार देखील भेटला आहे.
MG विंडसर EV फ्युचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
MG विंड्सर ही MG ची प्रीमियम कार आहे. जी 2024 मध्ये जबरदस्त फ्युचर्स मध्ये लॉन्च झाली होती. तुम्ही ही कार तीन व्हेरियंट मध्ये खरेदी करू शकता. मात्र यात 38WH बॅटरी बँक अप आहे. जो की 332किलोमिटर ची रेंज देत असते. या कारमध्ये एकाच FWD मोटरमध्ये 134 BHP आणि 200NM टॉर्क जनरेट करते. टॉप स्पेक व्हेरिएंट मध्ये लेव्हल 2 एडिस रिअर ऐसी वेंटसह क्लायमेट कंट्रोल आणि ड्युअल डिजिटल स्क्रीन व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि पॅनोरमिक ग्लास रूप आणि 360 डिग्री कॅमेरा असे जबरदस्त फीचर्स MG विंड्सर इलेक्ट्रिक मध्ये देण्यात आले आहे.
MG विंडसर आधुनिक फिचर्स.
MG विंडसर कारमध्ये अनेक भाषांमध्ये नॉईज कंट्रोलर आणि जियो अँप आणि कनेक्ट्रिव्ही टीपीएमस असे जबरदस्त फीचर्स दिले आहे आणि 6 एअरबॅग् इबिडीसह आणि पूर्ण एलेडी लाइट आहे. त्यात एक उत्तम असा सीटबॅक पर्याय आहे. या कराची एक्स शोरुम किंमत 13.50 लाख रुपये ते 15.50 लाख रुपयांपर्यंत आहेत. MG विंड्सर त्यांच्या सेगमेंट मध्ये टाटा कर्वे EV आणि महिंद्रा SUV 400 लाही मागे टाकले आहे.
MG विंडसर EV ही तीन व्हेरियंट मध्ये येते. ज्यामध्ये बेस मॉडेल एक्साईट मिड एक्स्लुक्लूझिव आणि टॉप इसेन्स यांचा समावेश आहे. यापैकी एक्साईट ला 15% आणि एक्स एक्स्लुक्लूझिव 60% आणि एसेन्सला 25% पर्यंत मागणी आहे. त्याच वेळी कंपनीने या करासोबत बॅटरी सबस्क्रीन प्लान देखील सादर केला आहे. अशा परिस्थितीत फक्त 10% लोकांनी बॅटरी सबस्किक्रिप्शन प्लान सह ही MG विंड्सर कार बुक केली आहे. उर्वरित बाकी लोकांनी 90% लोकांनी बॅटरी असलेली कार बुक केली आहे.
बुकिंग-डिलिव्हरी आणि बॅटरी वॉरंटी.
आम्ही तुम्हाला सांगतो की, MG Windsor EV चे बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि त्यानंतर त्याची डिलिव्हरी 13 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दरम्यान MG मोटर इंडिया इंडस्ट्रीमध्ये JSW ही पहिली कंपनी आहे, जी तिच्या इलेक्ट्रिक क्रॉसओवर Windsor EV वर अनलिमिटेड बॅटरी वॉरंटी देत आहे. याशिवाय MG eHub द्वारे मोफत चार्जिंग आणि बायबॅकची सुविधा एका वर्षासाठी दिली जात आहे.
लुक आणि डिझाइन.
MG Windsor EV क्रॉसओवर UV (CUV) सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे, याचा अर्थ तुम्हाला SUV आणि हॅचबॅकचा कंफर्ट मिळेल. विंडसर EV ची लांबी सुमारे 3 मीटर, रुंदी 1.85 मीटर, उंची 1.67 मीटर आणि व्हीलबेस 2700 मिमी आहे. म्हणजे त्यात केबिनची भरपूर स्पेस आहे. यात सिग्नेचर काउल आणि एलईडी हेडलॅम्प, कनेक्टिंग एलईडी लाइटिंग बार, कनेक्टेड टेललॅम्प, पॉप-अप डोअर हँडल, फ्लोटिंग रूफलाइन, 18-इंच क्रोम अलॉय व्हील यासह अनेक एक्सटिरियर फीचर्स आहेत, जी या इलेक्ट्रिक कारला चांगले आणि आकर्षक बनवतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे Windsor EV मध्ये 600 लीटरपेक्षा जास्त बूट स्पेस आहे.
MG Windsor EV.