Realme चा 5G स्मार्टफोन झाला आणखी स्वस्त: Realme Narzo N65 5G.

Realme Narzo N65 5G.

Realme चा 5G स्मार्टफोन झाला आणखी स्वस्त:

 Realmi Narzo N65 5G हा स्मार्ट फोन जबरदस्त फ्युचर्स मध्ये उपलब्ध आहे. रिअलमी ह्या फोन चे वैशिष्टय म्हणजे. बाकीच्या स्मार्ट फोन पेक्षा कमी किमती मध्ये उपलब्ध आहे. Realmi Narzo N65 हा स्मार्ट फोन अमेझॉन इंडिया वर बंपर ऑफर आणि डिस्काउंट कुपन आणि एक्स चेंज ऑफरमध्ये हा 5G स्मार्ट फोन फक्त 13498 मध्ये उपलब्ध आहे. जाणून घेणार आहोत आपण ऑफर आणि फ्युचर्स काय आहेत.

Realmi Narzo हा स्मार्ट फोन 15000 रूपयेयांच्या आत मार्केट मध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही नवीन स्मार्ट फोन च्या शोधत असाल तर हा R Narzo जबरदस्त स्मार्ट फोन उपलब्ध आहे. अमेझॉन वर तुमच्यासाठी भन्नाट ऑफर आहे. हि तगडी ऑफर रिअलमी नारझो N65 5G वर मिळत आहे. या ऑफरमध्ये तुम्ही हा फोन सर्वोत्तम डिस्काउंट सूट आणि कुपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Realmi Narzo N65 बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस.

जर तुम्हाला रिअलमी नारझो N65 हा स्मार्ट फोन गायचा असेल तर बँक ऑफरमध्ये तुमच्या फोन ची किंमत आणखी 1500 रुपये ने कमी होणार आहे. तसेच फोनवर 404 रुपये parent कॅशबॅक ऑफर्स उपलब आहे. आणि जर तुम्ही जुन्या फोनचा एक्सचेंज करणार असाल तर तुम्हाला 12800 रुपये पर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. मात्र एक्सचेंज डिस्काउंट जुन्या फोन ची परिस्थिती आणि ब्रॅण्ड फोन कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसी नुसार ठरेल.

Realmi Narzo N65 5G फ्युचर्स आणि स्पेसिफिकेशन.

Realmi Narzo ह्या फोनमध्ये 6.67 इंच चां HD प्लस डिस्प्ले दिला आहे. आणि त्याचे 160 720 मेघा पिक्सेल रिसोल्युशन आहे. हा डिस्प्ले 120 HZ डायनॅमिक रिफ्रेझ रेट सपोर्ट करतो anir 625 नीट पीक ब्राईटनेस प्रधान करतो या फोनमध्ये आठ जीबी रॅम आणि इंटरनल रॅम 128 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये अवेलेबल आहे. यामध्ये डेमिन सिटी सहा हजार तीनशे चीफ शेठ चा समावेश उपलब्ध करून दिला आहे असा हा रियल मी Narzo N65 जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे. रियल मी नाराज हा फोन कॅमेऱ्याच्या बाबतीत ही जबरदस्त क्लॅरिटी देतो ह्या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सह 50 मेगापिक्सल मोठे कॅमेरा देण्यात आला आहे आणि सेल्फी साठी म्हणजे फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सल मध्ये उपलब्ध आहे.

आणि रियल मी नारझो या फोनमध्ये साईट माउंटेन फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित रियल मी यु आय फाईव्ह पॉईंट झिरो कार्य करत असतो. रियलमी नारझो हा स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी साठी या फोनमध्ये फाईव्ह जी एस ए आणि एन एस ए डब्ल्यू आय एफ आय ८०२ पॉईंट अकरा एसी 2.4 जी एच झेड प्लस फाईव्ह जी एच झेड ड्युअल फोरजी होल्ट जीपीएस आणि यु एस बी टाईप सी यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.

रिअलमी नार्झो N65 5G, तपशील.

डिस्प्ले: रिअलमी नार्झो N65 5G स्मार्टफोनमध्ये 720×1604 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंच HD डिस्प्ले आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटवर काम करते. त्याची कमाल ब्राइटनेस 625 निट्स आहे, म्हणून ती अगदी सूर्यप्रकाशातदेखील वापरली जाऊ शकते.

प्रोसेसर: परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 5G ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला मोबाईल चिपसेट आहे, जो 2.4GHz पर्यंत घड्याळाच्या वेगाने चालू शकतो. ग्राफिक्ससाठी, फोनमध्ये आर्म माली G57 MC2 GPU आहे.

डिव्हाइस अँड्रॉइड 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टम आणि रिअलमी UI 5.0 इंटरफेससह कार्य करते. यासह, 2 वर्षांचे सॉफ्टवेअर अद्यतने आणि 3 वर्षांचे सुरक्षा अद्यतने उपलब्ध आहेत.

रॅम आणि स्टोअरेज: डिव्हाइसमध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेजचा पर्याय आहे. फोनमध्ये 6GB डायनॅमिक रॅम देखील आहे, जी भौतिक रॅमसह फोनला 12GB RAM ची शक्ती देते. SD कार्डच्या मदतीने मोबाईलमधील स्टोअरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला 50MP प्राथमिक सेन्सर आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी, रिअलमी नार्झो N65 5G फोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. चार्जिंगसाठी, स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. फोनची जाडी 7.89mm आणि वजन 190 ग्रॅम आहे.

सुरक्षितता: रिअलमी नार्झो N65 5G फोन IP54 प्रमाणित असेल जो तो पाण्यावरील धुळीपासून सुरक्षित ठेवेल. रेनवॉटर स्मार्ट टच तंत्रज्ञानदेखील मोबाईलमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्ही ओल्या हातानेही फोन ऑपरेट करू शकाल.

Realme Narzo N65 5G.

 

 

 

Leave a Comment