नदी असो किंवा डोंग प्रवास थांबणार नाही:
नमस्कार आपण लँड रोव्हर डिफेंडर हया SUV गाडीच नाव तर एकालाच असणार खास बाहुबली बसिनेस मेन लोकांची SUV गाडी म्हणून ओळखली जाणारी जबरदस्त SUV गाडी आहे. ही SUV तिची पॉवर आणि परफॉर्मन्स साठी ओळखली जाणारी गाडी आहे. आपण जाणून घेणार आहेत SUV गाडीचे फिचर्स आणि किंमत.
लँड रोव्हर डिफेंडर ऑक्टा SUV लाँच.
जग्वार लँड रोव्हरने देशात नवीन SUV डिफेंडर ऑक्टा SUV ही गाडी अधिकृतपणे लॉन्च केली आहे. जबरदस्त आकर्षक असा लुक असणारी आणि शक्तिशाली इंजनने सुसज्ज असलेल्या या SUV गाडीची सुरवातीची किंमत 2.59 कोटी रुपये इतकी एक्स शोरुम किंमत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय ग्राहक डिफेंडर ऑक्टा एडिशन वन देखील खरेदी करू शकतील जी की केवळ उत्पादनाच्या पहिल्या वर्षासाठी उपलब्ध असेल आणि तिची किंमत 2.79 कोटी रुपये इतकी एक्स शोरुम किंमत आहे.
डिफेंडर SUV ही गाडी फॅमिली साठी ऑक्ट व्हेरियंट सगळ्यात टॉप ला आहे. ही SUV गाडी तिची पॉवर आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. पाच दरवाज्याच्या 110 बॉडी स्टाईल मध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्ट चे बुकिंग गेल्या वर्षी जुलै मध्ये सुरू झाले आहेत. आहोत ही SUV गाडी ती अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच करण्यात आली आहे. खर तर SUV डिफेंडर पहिल्या बॅचचे सर्व युनिटस विकले गेले आहेत. म्हणजे पहिली बॅच सोल्ड आऊट झाली आहे.
SUV ऑक्टा लँड रोव्हर डिफेंडर लूक आणि डिझाइन.
SUV ऑक्टा लँड रोव्हर डिफेंडर ही जगभर प्रसिद्ध असलेली जबरदस्त ऑफ-रोड SUV गाडी आहे. तिची खासियत म्हणजे मजबूत बांधणी आणि क्लासिक मजबू पण आणि आधुनिक लूक आणि उच्च क्षमतेचे इंजिन आहे.
डिझाइन SUV आणि एक्स्टिरीयर कठोर आणि मजबूत बॉडी डिफेंडरची बॉडी अत्यंत मजबूत आहे, जी उग्र आणि खडतर रस्त्यांसाठी जबरदस्त पॉवर मध्ये डिझाइन केली आहे. SUV डिफेंडर मध्ये आधुनिक LED हेडलॅम्प्स. चौकोनी आकाराचे हेडलॅम्प्स आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल Daytime Running Lights वाहनाला आधुनिक आणि अट्रॅक्टिव्ह लूक देतात असे जबरदस्त फिचर्स दिले आहे. SUV ची बॉक्स शेप डिझाइन. क्लासिक लँड रोव्हर डिझाइनला मॉडर्न टच देण्यात आला आहे. त्याची स्क्वेअर बॉडी आणि मजबूत स्टान्स मजबूत उभारणी ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी योग्य अशी दिली आहे.
SUV डिफेंडर मध्ये स्पेअर व्हील डिफेंडरच्या मागील दरवाज्यावर मोठे स्पेअर व्हील बसवलेले आहेआणि जेकी या गाडीचा मजबूत रग्गड लूक आणि आकर्षक करते.SUV डिफेंडर लाअलॉय व्हील्स हे वेगवेगळ्या प्रकारचे अलॉय व्हील्सचे पर्याय म्हणून उपलब्ध केले आहेत, जे स्टायलिश आणि कार्यक्षम आहेत आणि मजबुती देते. SUV डिफेंडर ला पॅनोरॅमिक सनरूफ हे काही व्हेरियंटमध्ये मोठा पॅनोरॅमिक सनरूफ उपलब्ध करून दिला आहे, जो केबिनला प्रशस्त आणि खुली वाटण्यास आकर्षक वाटते.
ऑक्टा लँड रोव्हर डिफेंडर पॉवर आणि परफॉर्मन्स.
SUV ओक्टा ही डिफेंडर ही SUV सर्वात शक्तिशाली आणि उच्च कार्यक्षमतेची SUV गाडी आहे या वाहनात 4.4-लिटर ट्विन-टर्बो माइल्ड-हायब्रिड V8 इंजिन आहे, जे 635 PS (626 HP) शक्ती आणि 750 Nm टॉर्क प्रदान करतेदिले आहे. या SUV शक्तिशाली इंजिनमुळे डिफेंडर ओक्टा 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 4 सेकंदांत गाठू शकते, आणि गाडीची कमाल वेग 250 किमी/तास आहे इतकी दिली आहे. SUV डिफेंडर या वाहनात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह प्रणाली आहे दिली आहे. ज्यामुळे विविध प्रकारच्या रस्त्यांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळते. आणि डिफेंडर ओक्टा 4813 मिमी लांब, 2064 मिमी रुंद, आणि 1969 मिमी उंच आहे, ज्यामुळे त्याला मजबुती आणि स्थिरता मिळते.
SUV डिफेंडर ओक्टा मध्ये नवीन 6D डायनॅमिक्स सस्पेंशन प्रणाली आहे, जी वाहनाच्या चेसिसला हायड्रॉलिकली इंटरलिंक करते, ज्यामुळे ऑफ-रोड आणि ऑन-रोड दोन्ही परिस्थितींमध्ये उत्कृष्ट नियंत्रण आणि स्थिरता भेटते.
डिफेंडर या SUV मध्ये विविध ड्राइव्ह मोड्स उपलब्ध आहेत, ज्यात ‘ओक्टा मोड’ देखील समाविष्ट आहे, जो सैल खड्यानसारख्या पृष्ठभागांवर उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करत असते. SUV ची ड्राइव्ह मोड्स बदलताना, इंटीरियरमध्ये लाल रंगाची रोशनी आणि इन्फोटेनमेंट सिस्टमवर ही अद्ययावत स्क्रीन लेआउट दिसत असते. SUV डिफेंडर ओक्टा ही एक उच्च कार्यक्षमतेची SUV आहे, जी शक्तिशाली इंजिन, प्रगत सस्पेंशन प्रणाली, आणि विविध ड्राइव्ह मोड्ससह उत्कृष्ट ऑफ-रोड आणि ऑन-रोड अनुभव देते.
SUV ऑक्टा 1 मीटर खोल पाण्यात धावेल.
SUV डिफेंडर ऑक्टा ह्या गाडीमध्ये 6D डायनामिक सस्पेन्स हे मोठ्या प्रमाणात रिवर्क केलेली CHESI आणि सस्पेन्स कंपनांट देण्यात आले आहे. SUV साठी विकसित केलेल्या सर्वांत मोठ्या टायर्स आणि सुसज्ज असल्याचा दावा या SUV कारसाठी केला जातो. नियमित डिफेंडर च्या तुलनेत SUV ऑक्टा 68 मिमी रुंद आहे आणि 28 मिमी उंच इतकी आहे. याची वॉटर वेडिंग क्षमता 1 मीटर इतकी दिली आहे. याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत सदर केलेल्या इतर कोणत्याही SUV डिफेंडर पेक्षा ती पाण्याखाली 100 मिमी खोलवर जाऊ शकते. SUV डिफेंडरचा ग्राउं क्लिअरन्स 323 मिमी इतका दिला आहे.
SUV ऑक्टा लॅंड रोव्हर डिफेंडर इंजन.
SUV डिफेंडर भारतात नवीन डिफेंडर ऑक्टा लॉन्च केली आहे, ज्याची किंमत रु. 2.59 कोटी (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हा मॉडेल डिफेंडर मालिकेतील सर्वात शक्तिशाली आणि उच्च जबरदस्त SUV गाडी आहे. इंजिन आणि परफॉर्मन्स डिफेंडर ऑक्टा 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनसह सुसज्ज आहे, जे 635 PS पॉवर आणि 750 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, ज्यामुळे ही SUV 0 ते 100 किमी/तास वेग फक्त 4 सेकंदांत गाठू शकते.
ऑफ-रोड क्षमता या SUV डिफेंडर मध्ये सुधारित सस्पेंशन सिस्टम, 1,000 मिमी वॉटर वेडिंग क्षमता आणि 550 मिमी व्हील आर्टिक्युलेशन आहे, ज्यामुळे ती विविध भूप्रदेशांवर उत्कृष्ट कामगिरी करू शकते. विशेष संस्करण लॉन्चच्या पहिल्या वर्षात, लॅंड रोव्हर डिफेंडर ऑक्टा एडिशन वन देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत रु. 2.79 कोटी एक्स-शोरूम आहे. नवीन डिफेंडर ऑक्टा त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमतांसह लक्झरी SUV सेगमेंटमध्ये एक महत्त्वाचा आणि आकर्षक पर्याय ठरतो.
Land Rover Defender Octa SUV No One.