Mark Zuckerberg.
हॅलो मित्रांनो नमस्कार आपण बघणार आहोत आज झुकरबर्ग हे फेसबुकचे सीईओ आहेत आपण त्यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊ ते कोण आहेत सोशल मीडिया केंद्र मार्क झुकरबर्ग हे सर्वांना माहीतच असेल जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती आहेत आता सध्या च्या काळामध्ये मार्क मार्क हे श्रीमंतीच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत असताना फेसबुक चे आहेत झुकर बर्ग यांनी वयाच्या दिवसापासून सर्वात तरुण अब्जाधीश झाले होते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आज मार्क झुकरबर्ग हे श्रीमंतीच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांका वर आहेत
मेटा पुढील 20-30 वर्षांसाठी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी राहील. त्यांचे लक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आहे. सध्याच्या काळात केवळ नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही. तर पुढील 100 वर्षांसाठी मेटाची वेगळी ओळख निर्माण करणे आहे.
Mark Zuckerberg.
भारतातील शेअर बाजारात दोन दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. या घसरणीमुळे रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या मालमत्तेत चांगलीच घट झाली आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत टॉप 10 मध्ये हे नाहीत. परंतु 2004 पूर्वी ज्या व्यक्तीचे नाव माहीत नव्हते, त्याने मागील नऊ महिन्यात 78 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.52 लाख कोटी रुपये कमवले आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. ते व्यक्ती म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे.
मेटाचे यश AI मधील गुंतवणुकीमुळे वाढले आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनी संकटात आली होती. त्यानंतर कॉस्ट कटींगमुळे करत 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. मात्र, यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला आणि कंपनी पुन्हा स्थिर झाली.
Mark Zuckerberg.
मार्क झुकरबर्गने आपल्या कंपनीच्या दीर्घकालीन योजना आधीच सांगितल्या आहेत. मेटा पुढील 20-30 वर्षांसाठी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी राहील. त्यांचे लक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आहे. सध्याच्या काळात केवळ नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही. तर पुढील 100 वर्षांसाठी मेटाची वेगळी ओळख निर्माण करणे आहे.
मार्क मार्क झुकरबर्ग हे मेटाचे सीईओ बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत मिठाच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे
मेटा प्लॅटफॉर्मच्या स्टॉकमध्ये 70 टक्क्यांनी वाढ
मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये मार्क झुकरबर्ग यांची सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत येतात. यावर्षी त्यांनी जगातील 500 श्रीमंत लोकांमध्ये सर्वाधिक पैसे कमावले आहेत. विशेष म्हणजे मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर्स यावर्षी जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे, मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ॲमेझॉन चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी झेप बेजोस आधी श्रीमंतीच्या यादीमध्ये सर्वात मोठे व्यक्ती होते पण त्यांना मार्क झुकरबर्ग यांनी मागे टाकले आहे तर झुकरबर्ग यांनी जगात श्रीमंतीच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे मार्च यांची एकूण संपत्ती 206 पॉईंट दोन अब्ज डॉलरच्या घरात पोचली आहे त्यांच्यापुढे आता केवळ टेस्लाचे मालक एलोन मस्क आहेत फेसबुकचे सीईओ मार्ग यांनी काही दिवसापूर्वीच दोन शब्द डॉलर्स संपत्तीचा अप्पा पार केला होता त्यानंतर आता त्यांनी जे बेजोस यांना मागे टाकत हा विक्रम झुकरबर्ग श्रीमंतीच्या यादीत रचला आहे
Mark Zuckerberg.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मार्क झुकेरबर्ग एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर ॲमेझॉनचे माजी मुख्या कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांची संपत्ती २०५.०१ अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जेफ बेझोस आता तिसऱ्या स्थानावर आहेत. मार्क झुकरबर्ग यांच्या पुढे आता केवल टेस्लाचे मालक एलॉन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती २५६ अब्ज डॉलर इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्या संपत्तीत केवळ ५० अब्ज डॉलर्सचे अंतर आहे.
Mark Zuckerberg.
मेटाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीतही वाढ होत असल्याचे सांगितलं जात आहे. मेटाच्या शेअर्समध्ये जानेवारीपासून जवळपास ६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मेटामध्ये मार्क झुकरबर्ग यांची जवळपास १३ टक्के भागीदारी आहे. झुकेरबर्ग यांनी २०१४ मध्ये फेसबुकची सुरुवात केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचं नाव बदलून मेटा असं केलं होतं. आज फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत चालवले जात आहेत.
जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती
- इलॉन मस्क- 256 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 21.40 लाख कोटी
- मार्क झुकरबर्ग- 206.2 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 17.22 लाख कोटी
- जेफ बेझोस- 205.1 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 17.13 लाख कोटी
- बर्नार्ड अर्नॉल्ट- 203 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 16.96 लाख कोटी
- वॉरेन बफेट- 121.7 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 10.16 लाख कोटी
Mark Zuckerberg.