सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचे बिघडले गणित; Expenditure Exceeds Income. Best

Expenditure Exceeds Income.
Expenditure Exceeds Income.

Expenditure Exceeds Income.

नमस्कार मित्रानो आज आपण बगणार आहोत शेतकर्यांचे सोयाबीन ला किती भाव आला सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा टिकून राहतं च नाही आणि त्या मध्ये परतीचा पाऊस हा नेहमी माल निघायेच्य टायमला येऊन पडत असतो अशात शेतकरी मित्रांचं किती नुकसान होत असत तर आपल्याना माहीतच असेल की आधी शेतीसाठी किती खर्च करावा लागतो आधी पैसा ओतावा लागतो मग चार ते पाच महिने चा कालावधी पीक निघण्यासाठी वेळ द्यावा लागतो

सोयेबिन शेतकयरांना मोठा फटका बसला आहे परतीचा पावसाने शेतकरी मित्रांचे खूप मोठे नुकसान झाले आहे पावसाने तर गेल्या दोन व्षांपासून सोयेबिनाला अल्प भाव मिळत असलेल्या दरामुळे शेतकयराच कंबरडं मोडल आहे या परस्तीतीमु शेतकरी खूप राजा हतबल झालेला दिसून येत आहे

Expenditure Exceeds Income.

वाशीम जिल्हा हा सोयेबीन चा हब मनाला जातो इथे येशी ते नवड टके शेत्रावर सोयेबिनाची पेरणी केली जात असते मागील दोन ते तीन वर्षापासून सोयेबिम पिकाने शेतकयनची अडचण वाढवली आहे या पिकाला कमी बाजार भाव मिळत असल्याने शेतऱ्यांनच कंबरड मोडल आहे सोयेबिनाच्य लागवडीला लागणारा खर्च आणि अत्यंत कमी भाव यात वाशीम जल्ह्यातील शेतकरी भरडले जात आहे

साध्य बाजारात सोयेबिणाला अवघा चात ते पाच हजार परेंत भाव मिळत आहे. मात्र याचा उत्पादन खर्च म्हणजे पिकाला लागणारा खर्च यापेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळे सोयेबिण पीक हे शेतक्यांसाठी तोट्याचा वेवसाय ठरत आहे तर बघा मित्रानो तर शेतकर्याने काय करायला पाहिजे.

Expenditure Exceeds Income.

हमीभाव हा फक्त कागदावरच का

केंद्र सरकारने सोयेबिणला चार हजार 9 शे च्य आसपास भाव दिला गेला आहे असं मानलं आहे मात्र भाजारत हा भाव हमी भावही मिळणं आता कठीण झालं आहे बघा वासातविक हा हमीभाव अत्यंत कमी असल्याने शेतकरी राजाचं म्हणणं आहे की सध्यच्य पारिस्तीत शेत करी राजाला कमीत कमी सहा हजार ते सात हजार इतका हमीभाव मिळान गरजेचं आहे मात्र मागील दोन वर्षात पाच हजार रुपयांचा टप्पा गाठला नाही आता अशात कसं शेतकरी राजन जगावं

खरंचा मध्ये झाली मोठी वाढ

सोयेबिनाच्या बी बियाण्यमध्ये आणि खतांच्या आणि कीटक नशकांचे भाव पण प्रचंड वाढले आहेत. त्या उलट सोयेबिणच्या उत्पादनात मात्र गेल्या काही वर्षात मोठी घसरण दिसून आली आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ तर कधी अल पिवळा मोजयाक सारख्या बुरशी जन्य रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे सोयेबिणच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे सध्याच्या परिस्थितीत येकरी अवघे पाच ते सहा क्विंटल सोयाबीन होत आहे आसमानी आणि सुलतानी सर्वच संकटात शेतकरी राजा अडकला आहे

Expenditure Exceeds Income.
विधानसभेच्या तोंडावर मालपट्टी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सियेबिनचा दराचा मुद्धा चांगलाच गाजला होता सोयाबीन पट्ट्यात भाजपला याचा मोठा फटका बसला हे दिसून येत आहे येत आहे आता विधानसभा निवड नुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच पाच हजार अनुदान देऊ केलं आहे तर सोयाबीनच्या तेलावरील आयात शुल्कातही वीस टक्के ने वाढ केलेली दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा तरी तात्काळ मिळणं कठीण दिसून येत आहे उलट हा निर्णय घेताच खाद्यतेलाचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहेत तर मित्रांनो आपला शेतकरी राजा नेहमी कशात न कशात भरडलेला असतो.

सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचे बिघडले गणित;

उपमुख्यमंत्री आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी लातूर ते औरंगाबाद अशी सोयाबीन दिंडी काढली होती. तेव्हा सोयाबीनला किमान सहा हजार रुपये दर देण्याची मागणी केली होती. मात्र आता तब्बल दहा वर्षानंतरही हे दर सहा हजारावर पोहोचू शकले नाहीत.आणि मागणी करणारेच मागणी सपशेल विसरले आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून खाद्यान्न जप्ती सुरू केली. याअंतर्गत प्रशासनाने दोन दिवसांत तब्बल १९ हजार ६६८ क्विंटल सोयाबीन जप्त केले. सोयाबीनचा दर हा फक्त ३७०० ते ४ हजार रुपये क्विंटल असून किमती पूर्णपणे नियंत्रणात आहेत. सोयाबीन किरकोळ ग्राहक खरेदी करीत नाहीत. तेल उत्पादन घेत असून तेलाचे दर वर्षभराहून अधिक काळापासून नियंत्रणात आहेत.

Expenditure Exceeds Income.

Leave a Comment