How to stay safe In October heat.
हॅलो मित्रांनो आपणास बघणार आहोत ऑक्टोंबर महिन्यामध्ये कोणाचा खूप मोठा तडका असतो जसा जसा जसा पावसाळा संपत येतो तस उन्हाच तापमान वाढत जाते तसे आपण कधी हिवाळा सुरू होईल याची वाट बगात असतो तास सर्वांना हिवाळा हा हवाहवासा वाटतो कारण की हिवाळी मध्ये उन नसतं आणि पाऊस ही नसतो त्यामध्ये झोप खूप गाड लागते आणि जोप हि सर्वांना.खूप प्रिय आहे. तर आपण बागणार आहोत डॉक्टरांनी कोणते सहा उपाय सांगितले आहेत तर चला आपण पुढे बागुय.
How to stay safe In October heat.
मित्रानो पावसाळा जसजसा संपु लागतो तसे आपण हिवळा सुरू होण्याची वाट पाहु लागतो पण आता आपण सगळेच ऑक्टोंबर मधल्या कडकउन्हाचा सामना करत आहोत त्याला पावसाळा संपल्या नंतर चे हवामान असे म्हणात असतो विशेष म्हणजे उष्णता ही कतीबांधनिय आणि उपोष्ण ही कतीबंधनिय काही प्रदेशमध्ये हे हवामान आढळून येते जसे की भारतामध्ये ऑक्टोंबरहिठ आणि उन्यल्यातील उष्णता यात काही फरक आहे का आपण बागु या
तर याबदल जाणुन घेण्यासाठी उजाळा हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉक्टर अविद अमीन सर यांच्याशी चर्च केल्यानंतर डॉक्टर आविद सांगतात कि उनाल्यातील उष्णता ही कोरड्या वतावरणात वावरत असते तर ऑक्टोंबर महिन्यातील हिठामधे पावसाळ्यातील उरलेल्या अद्रतेसह उच्च तापमान असते तसेच ऑक्टोंबर कमी किंवा अगदी न पडलेल्या पावसामुळे वातावरणात आद्रता टिकून असते ज्यामुळे तापमानातील उष्णता अपल्यांना अनुभवायला मिळत असते पण ही उष्णता उनल्यातील तापमा ना सारखी नसते असे डॉक्टर आविद अमीन यांनी सांगितले.
How to stay safe In October heat.
त्यामुळे विशेष म्हणजे उतार महाराष्ट्र गुजरात यासारख्या राज्यामध्ये असस्थ करणारे वातावरण निर्माण होत असते ज्यामुळे ते कोरड्या उन्हंल्याच्या उशंतेपेक्षा वेगळे ठरत असते तर या कालावधीत वरा पाऊस नसल्यामुळे अस्वस्थ वाटत असते सर्वांना उष्णता आद्रता वातावरणात अडकून राहत असते असे डॉक्टर अविद यांनी स्पष्ट सांगितले आहे त्याशिवाय शहरी भागात उष्णतेच्या बेटाच्या घटनेमुळे येक मिश्रीत प्रभाव अनुभवायला जातो या ठिकाणी कॉक्रीट डांबरी पुष्टभग उष्णता शोषून घेत असते आणि ती टिकून ठेवतात आणि त्यामुळे शहरे या काळात आणखी उष्ण होत असतात
शहरांमध्ये ‘हीट फेनॉमेनॉन’ नावाच्या घटनेमुळे तापमान आणखी वाढते. त्यामध्ये काँक्रीट, डांबराच्या पृष्ठभागांमुळे उष्णता शोषली जाते आणि ती टिकवून ठेवली जाते. त्यामुळे शहरांमध्ये तापमान अधिक उष्ण होते. यामुळे ऑक्टोबरमध्ये (October heat) शहरांमध्ये थोडी अधिक ऊन लागते. कारण- या पृष्ठभागांमुळे वातावरणात उष्णता राहते.
यामुळे कोणते आरोग्य धोके उद्भवू शकतात?
‘ऑक्टोबर हीट’चे (October heat) आरोग्य धोके सांगताना डॉक्टर अमीन म्हणाले की, ऑक्टोबर हीट शरीराच्या नैसर्गिक कूलिंग यंत्रणेवर म्हणजेच शरीरातील ज्या काही प्रक्रिया आपल्याला उष्णता कमी करण्यास मदत करतात, त्यांच्यावर ताण आणू शकते. त्यामुळे उष्णतेचा थकवा (heat exhaustion) म्हणजेच उष्णतेमुळे शरीराला थकवा येतो. तुमचे शरीर जास्त तापमान किंवा उष्णतेत खूप वेळ राहते, तेव्हा तुम्हाला हा थकवा जाणवू शकतो. त्याचबरोबर निर्जलीकरण, श्वसनाच्या समस्या आदी आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
उच्च आर्द्रतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करणे कठीण होऊन अस्थमा, श्वसनाचे इतर आजार यांसारख्या परिस्थिती वाढ होऊ शकते. वृद्ध, मुले, गर्भवती महिला, घराबाहेरील कामगार, विद्यमान वैद्यकीय परिस्थिती असलेले लोक आदी लोकांना या उष्णतेचा जास्त धोका असू शकतो. या उष्णतेच्या संपर्कामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, ज्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टर अमीन यांनी दिला आहे.
ऑक्टोबर हीटमध्ये (October heat) सुरक्षित राहण्यासाठी आणि शरीराला हायड्रेशन मिळवून देण्यासाठी “दिवसभर भरपूर पाणी प्या. शरीर थंड राहण्यासाठी सौम्य रंगाचे अन् सैलसर कपडे घाला. सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान खूप ऊन असेल त्यावेळी बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पंखे, वातानुकूलन यंत्र यांद्वारे तुमच्या घरातील वातावरण थंड ठेवा. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी वारंवार थंड शॉवर, स्पंज बाथ घ्या फळे, भाज्या भरपूर असलेल्या हलक्या जेवणाचे सेवन करा. त्यामुळे शरीरातील उष्णता न वाढता, तुमची ऊर्जा टिकून राहते
आदी उपाय सुचवले आहेत. त्याचबरोबर कॅफिन, अल्कोहोल टाळण्याचा प्रयत्न करा. कारण- यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्याचप्रमाणे या वातावरणात वृद्ध, लहान मुले आदी व्यक्तींची तपासणी करणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण- ते उष्णतेच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे तुमच्या अन् त्यांच्या शरीराकडे लक्ष द्या. तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे किंवा डोकेदुखी जाणवू लागल्यास, उष्णतेशी संबंधित हे आजार टाळण्यासाठी वैद्यकीय मदत घ्या,” असे डॉक्टर अमीन म्हणाले.
How to stay safe In October heat.
जेणेकरून आपण आपली काळजी ऑक्टोंबर महिन्यामध्ये घेतली पाहिजे आपण आयुष्यामध्ये ववावरात असताना शरीर हे खूप मौल्यवान आहे सर्वांसाठी दररोज वायम केला तर अती उत्तम आहे जेणेकरून आपल्या दिवसभराची ऊर्जा शरीरामध्ये प्राप्त होत असते दररोज वायेम केला तर डॉक्टरांची सुधा आपल्या ना गरज भासत नाही आणि जेणेकरून जेवण हे टाईम टू टाईम असायला हवे हे जर आपण वेवस्तिथ टाईम टेबल जर ठेवलं तर आपल्याना सहसा डॉक्टरांची गरज भासणार नाही