स्टॉक संपवण्याची झाली गुगलला घाई: Google pixel 7 Pro Discount offers. Best

Google pixel 7 Pro Discount offers.
Google pixel 7 Pro Discount offers.

Google pixel 7 Pro Discount offers.

हॅलो मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत आज गूगल पिक्सेल डिस्काउंट ऑफर्स बद्दल हा फोन वर सध्य खूप मोठ्य प्रमाणात डिस्काउंट ऑफर्स आल्या आहेत तब्बल 10000 हजार ते 15000 हजार पर्यंत सुठ भेटणार आहे गूगल पिक्सेल 7 प्रो वर तब्बल 45 टक्के पर्यंत डिस्काउंट भेटणार आहे तर तर वेळ न घालवता लवकरात लवकर खरेदी करा जास्त स्टॉक झाल्यामुळे गूगल ला स्टॉक संपवण्याची घाई झालेली दिसते आपण तसेच पुढे गूगल  फ्युचर्स जाणून घेणार आहोत

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro सध्या सर्वात स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. लवकरच कंपनीची Pixel 9 सीरीज लाँच होणार आहे. त्यामुळे जुन्या सीरीजच्या मॉडेल्सच्या किंमतीत कंपनीनं जबरदस्त कपात करण्यात आली आहे. Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत आता 33 हजार रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Flipkart वरून हे दोन्ही स्मार्टफोन्स डिस्काउंटेड किंमतीत खरेदी करता येतील. चला जाणून घेऊया ऑफर.

Google pixel 7 Pro Discount offers.

Google Pixel 7 Pro : गुगल लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लॉन्च करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय. या हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. या मोबाईलमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी मिळणार आहे.

Google Pixel 7 साठी कंपनीचा स्वतःचा विकसित प्रोसेसर असेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अधिक चांगला फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत, मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. फोनच्या डिझाइनचा ब्रँडने आधीच याबाबत खुलासा केला आहे.

स्टॉक संपवण्याची झाली गुगलला घाई:

Google Pixel 7 मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो, जो पूर्ण-HD + OLED स्क्रीन असेल. याचा रिफ्रेश दर 90Hz असेल. तर 6.7-इंचाचा QHD + OLED पॅनेल प्रो व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. म्हणजे Pixel 7 Pro, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये टेन्सर जी2 प्रोसेसर उपलब्ध असेल. फोनमध्ये 12GB रॅम आणि Titan M सिक्युरिटी चिप दिली जाऊ शकते. फोटो आणि व्हिडिओसाठी 50MP फ्रन्ट कॅमेरा उपलब्ध असेल, यामध्ये 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. प्रो वेरिएंटमध्ये कंपनी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देईल, ज्यामध्ये या दोन लेन्ससह आणखी 48MP लेन्स उपलब्ध असतील. फ्रंटमध्ये कंपनी 11MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. Google Pixel 7 सीरीजमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटचा पर्याय मिळेल.

स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये 4700mAh बॅटरी असेल, तर प्रो व्हेरिएंटमध्ये कंपनी 5000mAh बॅटरी देऊ शकते. दोन्ही फोन 30W चार्जिंग सपोर्टसह येतील. हँडसेट Android 13 वर आधारित असेल.

Google pixel 7 Pro Discount offers.

Pixel 9 सीरीजच्या लाँच पूर्वी गुगलचे जुने पिक्सल मॉडेल स्वस्त झाले आहेत. Google Pixel 7 सध्या Flipkart वर डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनवर 45 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. Flipkart Axis Bank Card च्या माध्यमातून खरेदी केल्यास स्मार्टफोनवर 5 कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्यामुळे लिस्टेड प्राइस आणखी कमी होईल. तसेच फोन एक्सचेंज ऑफर अंतगर्त देखील विकत घेता येईल. ज्यावर कंपनीनं 22,950 रुपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.

Pixel 7 Pro ची किंमत 44,999 रुपये आहे. या फोनवर सध्या 47 टक्के डिस्काउंट मिळत आहे. Flipkart Axis Bank Card च्या माध्यमातून खरेदीवर स्मार्टफोनवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच फोन एक्सचेंज ऑफर अंतगर्त देखील विकत घेता येईल. ज्यावर कंपनी 38,300 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोन्सवर नो कॉस्ट EMI च्या माध्यमातून खरेदीचा ऑप्शन देखील आहे.

Pixel 7 आणि 7 Pro मध्ये कंपनीनं 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. यात OLED डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये Tensor G2 चिपसेट आहे. पिक्सल 7 मध्ये 50MP चा मेन कॅमेरा आहे आणि 12MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. फोनमध्ये 10.8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये 4270 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पिक्सल 7 प्रो मध्ये 50MP + 48MP + 12MP चा रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये 10.8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. ह्यात 4926 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Google pixel 7 Pro Discount offers.

गॅजेट डेस्क – Google चे फ्लॅगशिप स्मार्टफोन pixel आणि pixel XL डिस्काऊंट रेटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ईकॉमर्स वेबसाइट ‘स्नॅपडील’वर दोन्ही फोनवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

अॅक्सिडेंटल आणि लिक्वड डॅमेजवर 1 वर्षाचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे Google pixel च्या खरेदीवर यात्रा Wallet मध्ये 10000 रुपयांचा  e-Cash आणि 5,999 रुपयांचा Allianz चा फ्री मोबाइल प्रोटेक्शन प्लॉन दिला आहे.

10000 हजार रुपयांचे डिस्काऊंट.

यूजर्स HDFC च्या  बँक क्रेडिट कार्डवर 12 टक्के सेव्ह करू शकतात. यासोबतच Google pixel वर 10000 इन्स्टंट डिस्काऊंट दिला जात आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा युज करू शकतात. यावर आपल्याला 5X रिवार्ड पॉईंट्स मिळतील. दुूसरीकडे,फ्लिपकार्टवर Google Pixel हा फोन  57000 तर Google Pixel XL, 67000 रुपयांत उपलब्ध आहे.
Google pixel 7 Pro Discount offers.
.

Leave a Comment