६ एअरबॅग्ससह मिळेल जगात भारी सुरक्षा: New Generation Maruti Suzuki Dzire.

New Generation Maruti Suzuki Dzire.

मारूती सुझुकी नविन जनरेशन ची शान म्हणजे मारूती सुझुकी डिझायर भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात विकली जाणारी कार म्हणजे मारूती सुझुकी डिझायर ही कार आहे. आता नवीन लुक मध्ये लाँच झालेली मारूती सुझुकी डिझायर नविन लुक आणि मोठ्या बदल करण्यात आले आहेत. नवीन मारूती सुझुकी डिझायर ही कार सेडन कार मध्ये सर्वात बेस्ट आहे. तर आपण जाणून घेणार आहोत फिचर्स बदल आणि किंमत नवीन लुक हि कार घ्यावी की नाही जाणून घेणार आहेत.

जगात सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी मारूती सुझुकी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये भारतीय बाजारात मारूती सुझुकी डिझायर सेदान कार लाँच केली आहे. मारूती सुझुकी डिझायर चे तिसऱ्या जनरेशन चे मॉडेल लाँच केले पूर्णपणे जबरदस्त लुक आणि मोठ्या प्रमाणात बदल करून सादर केलेली ही स्वीडन कार त्यावेळी फक्त खाजगी खरेदीदारानच ऑफर करण्यात आली होती. मात्र आता कंपनी ने निर्णय घेतला की मारूती सुझुकी डिझायर नविन टूर येस आवृत्ती लाँच केली आहे की ती टॅक्सी कॅब आणि फ्लीट सर्व्हिस साठी ऊपलब्ध असणार आहे.

मारूती सुझुकी नविन जनरेशन डिझायर टूर्स पेट्रोल इंजिन सह आणि CNG प्रकारामध्ये देखील विक्री साठी अविलेबल असणार आहे. यांची सुरवातीची किंमत ह6.79 लाख रुपये असणार आहे. आणि त्यात मारूती सुझुकी डिझायर CNC व्हेरियंट ची किंमत 7.74 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. मारूती सुझुकी डिझायर ह्या दोन्ही किंमती एक्स शोरुम किमती आहेत.

मारूती डिझायर डिजाइन आणि लुक.

नवीन मारूती डिझायरमध्ये पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, आधुनिक एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि तीक्ष्ण लाइटिंग युनिट्स ची सुधारणा केली केली आहेत. मारूती डिझायर फ्रंट आणि रियर बंपरचे डिझाइन मध्ये सुधारण करून नवीन लुक देण्यात आला आहे, त्यामुक कारला अधिक जबरदस्त आणि आकर्षक लुक मिळतो. नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स पण अपडेटेड टेलगेट आणि बोनटमुळे मारूती सुझुकी डिझायर कार जबरदस्त वाटते आणि नवीन जनरेशन कार ला पसंत करतात.

मारुति सुझुकी डिझायर इंटेरियर.

मारूती सुझुकी डिझायर ही चौथ्या पिढीतील डिझायर लाँच करण्यात आली आहे, त्यामधे इंटीरियरमध्ये अनेक महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे. नवीन डिझायरमध्ये ड्युअल-टोन इंटीरियर थीमसह एक नवीन डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये 9-इंचाची फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही प्रणाली वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग चाअनुभव अधिक चांगला आणि सुलभ व मनोरंजक बनतो.

मारूती सुझुकी डिझायर मध्ये आर्कमिस साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेराआणि वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल आणि रियर एसी व्हेंट्स यांसारखी देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि आनंददायी होतो. नवीन डिझायरमध्ये मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ पण दिले आहे, जे या सेगमेंटमध्ये एक नवीनता अँड केली आहे आणि केबिनमध्ये अधिक प्रकाश आणि ड्रायव्हर ला आणि प्रवासी यांना फ्रेश अस वातावरण असत.मारूती डिझायर सुरक्षेच्या दृष्टीने, नवीन डिझायरमध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि इतर आधुनिक सुरक्षा अँड केले आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित बनतो.

मारुति सुझुकी डिझायर इंटेरियर.

मारूती सुझुकी डिझायर ही चौथ्या पिढीतील डिझायर लाँच करण्यात आली आहे, त्यामधे इंटीरियरमध्ये अनेक महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे. नवीन डिझायरमध्ये ड्युअल-टोन इंटीरियर थीमसह एक नवीन डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये 9-इंचाची फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही प्रणाली वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि कारप्लेसह आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग चाअनुभव अधिक चांगला आणि सुलभ व मनोरंजक बनतो.

मारूती सुझुकी डिझायर मध्ये आर्कमिस साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेराआणि वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल आणि रियर एसी व्हेंट्स यांसारखी देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि आनंददायी होतो. नवीन डिझायरमध्ये मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ पण दिले आहे, जे या सेगमेंटमध्ये एक नवीनता अँड केली आहे आणि केबिनमध्ये अधिक प्रकाश आणि ड्रायव्हर ला आणि प्रवासी यांना फ्रेश अस वातावरण असत.मारूती डिझायर सुरक्षेच्या दृष्टीने, नवीन डिझायरमध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि इतर आधुनिक सुरक्षा अँड केले आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होतो.

मारूती डिझायर पावर आणि परफॉर्मन्स.

मारुती सुजुकी डिझायर ही भारतातील लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान आहे. तिच्या नवीन मॉडेलमध्ये १.२ लिटर K12N ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे ८९ बीएचपी (६००० आरपीएम) आणि ११३ एनएम टॉर्क (४४०० आरपीएम) निर्माण करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. ज्यामुळे ड्रायव्हिंग चा अनुभव अधिक सुखद आणि आनंददायक होतो.

मारूती डिझायरची कार मायलेज देखील जबरदस्त आहे. पेट्रोल व्हेरिएंटसाठी, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ती २३.२६ किमी/लीटर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 24.12 Km लीटर पर्यंत मायलेज देते. आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये, ती 31.12 km पर्यंत मायलेज देते ज्यामुळे ती इंधन-कार्यक्षमतेच्या दृष्टीने आकर्षून घेणारा पर्याय बनतो.

मारूती डिझायरचा सस्पेंशन सेटअपमुळे राइड गुणवत्ता आणि हँडलिंग जबरदस्त आहे, ज्यामुळे शहरातील आणि महामार्गावरील ड्रायव्हिंग दोन्ही सोयीस्कर होतात. मारूती डिझायर तिचे कॉम्पॅक्ट डायमेन्शन्स आणि चांगले टर्निंग रेडियस यामुळे ती शहरातील ट्रॅफिकमध्ये सहजपणे चालवता येते.एकूणच, मारुती सुजुकी डिझायर तिच्या पावर, परफॉर्मन्स, मायलेज आणि सुरक्षेच्या कारणामुळे एक विश्वासू आणि लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कार आहे.

मारूती सुझुकी डिझायर च्या किंमती.
VariantEx-Showroom PriceOn-Road Price
Dzire Lxi₹6.84 lakh₹7.74 lakh
Dzire Vxi₹7.84 lakh₹8.87 lakh
dzire Zxi₹8.94 lakh₹10.10 lakh
Dzire Zxi Plus₹9.69 lakh₹10.94 lakh

कृपया नोंद घ्या की ही किंमत एक्स-शोरूम आहे आणि त्यात आरटीओ, विमा आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. ऑन-रोड किंमतीसाठी, आपल्या जवळच्या मारुती सुजुकी डीलरशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी आणि अचूक ऑन-रोड किंमतीसाठी, आपल्या जवळच्या मारुती सुजुकी. शोरुम ला भेट द्यावी.

New Generation Maruti Suzuki Dzire.

Leave a Comment