२५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हा’ 5G मोबाइल: Oppo F29 & F29 Pro.

Oppo F29 & F29 Pro.

Table of Contents

२५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हा’ 5G मोबाइल:

Oppo F29 आणि F29 प्रो नवीन स्मार्ट फोन जबरदस्त ऑफर्स आणि कमी किमती मध्ये लाँच केले आहे. F 29 सिरिजचा भाग म्हणून भारतात त्यांचे नवीन 5G स्मार्ट फोन oppo F29 आणि F29 प्रो जबरदस्त आणि दमदार फिचर्स सह लॉन्च केला आहे. Oppo F29 आणि F29 प्रो दोन्ही स्मार्ट फोन मध्ये AIA लिंकबस्ट टेक्नॉलॉजी आणि अँटेना आर्किटेक्चर अँडव्हान्स सिग्नल बुस्टर हे जबरदस्त फिचर्स अँड असणार आहे.

Oppo F29 आणि F29   तसेच ह्या मध्ये 360 डिग्री आर्मर बॉडी आणि त्यांना मिलिटरी ग्रेड MIL– STD – 810H – 2022 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे. त्यामुळे oppo F29 आणि F29 प्रो हे स्मार्ट फोन कोणत्याही कठीण परिस्थितीना तोंड देण्यासाठी तयार आहेत. Oppo F29 आणि F29 प्रो यांच्यामध्ये याव्यतिरिक्त IP66 IP68 रेटिंगसह हे स्मार्ट फोन धुळ आणि पाण्यापासून हया स्मार्ट फोन चे संरक्षण होते.

Oppo F29 आणि F29 प्रो स्पेसिफिकेशन.

F29 आणि डिस्प्ले: 6.7-इंच फुल HD+ (2412×1080 पिक्सेल) AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, 1200 निट्स पीक ब्राइटनेस, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i संरक्षण दिले आहे.
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 SoC जबरदस्त आहेत.

F29 आणि रॅम आणि स्टोरेज: 8GB LPDDR4X रॅम, 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेज.
50MP मुख्य कॅमेरा (f/1.8 अपर्चर) आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा (f/2.4 अपर्चर) LED फ्लॅशसह जबरदस्त कॅमेरा दिला आहे.
बॅटरी: 6500mAh बॅटरी, 45W SUPERVOOC चार्जिंग.
ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 वर आधारित ColorOS 15. दिले आहे.

Oppo F29 Pro:

डिस्प्ले: 6.7-इंच फुल HD+ (2412×1080 पिक्सेल) AMOLED स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट, 1200 निट्स पीक ब्राइटनेस, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 संरक्षण दिले आहे.
प्रोसेसर: मीडियाटेक डिमेन्सिटी 7300 Energy (4nm).
रॅम आणि स्टोरेज: 8GB किंवा 12GB LPDDR4X रॅम, 128GB किंवा 256GB UFS 3.1 स्टोरेज.
मागील: 50MP मुख्य कॅमेरा (f/1.8 अपर्चर) आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा (f/2.4 अपर्चर) LED फ्लॅशसह, OIS सपोर्ट.
बॅटरी: 6000mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग. ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 वर आधारित ColorOS 15. दिले आहेत.

Oppo F29 आणि F29 Pro डिस्प्ले.

Oppo F29 आणि F29 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन 20 मार्च 2025 रोजी भारतात लाँच झाले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये आणि जबरदास फीचर्स दर्जाचा डिस्प्ले फीचर्स दिल्या आहेत.
F29 डिस्प्ले: 6.7-इंच फुल एचडी+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे.
Oppo F29 Pro.
डिस्प्ले: 6.7-इंच फुल एचडी+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह OPPO कंपनी ने दिला आहे.
दोन्ही फोन्समध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 120Hz रिफ्रेश रेटसह क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिले आहेत, ज्यामुळे व्हिज्युअल अनुभव अधिक समृद्ध आणि सुरळीत होतो.

Oppo F29 आणि Oppo F29 Pro कॅमेरा.

Oppo F29. 50 मेगापिक्सेलचा आहे आणि प्राथमिक सेन्सर (S5KJNS 5P लेन्स) दुसरा कॅमेरा
2 मेगापिक्सेल मोनोक्रोम डेप्थ सेन्सर दिला आहे.
सेल्फी कॅमेरा. 16 मेगापिक्सेल (Sony IMX480 लेन्स)
Oppo F29 Pro. मुख्य कॅमेरा. 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर OV50D40 OIS सेन्सर दिला आहे.
दुसरा कॅमेरा. 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम डेप्थ सेन्सर मध्ये दिला आहे.
सेल्फी कॅमेरा. 16 मेगापिक्सेल Sony IMX480 लेन्स मध्ये पॉवरफुल क्लॅरिटी मध्ये दिला आहे.
Oppo F29 Pro मध्ये OIS ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि 10x झूम सारखी प्रगत कॅमेरा फिचर्स उपलब्ध आहेत. दोन्ही फोनमध्ये अंडरवॉटर फोटोग्राफीसाठी समर्थन दिले आहे, ज्यामुळे पाण्याखालील फोटो घेणे सुलभ होते.

रॅम आणि स्टोरेज.

Oppo F29 आणि F29 प्रो हे 2 नी स्मार्टफोन भारतात मार्च २०२५ मध्ये लॉन्च झाले आहेत. या दोन्ही फोनमध्ये वेगवेगळे RAM आणि स्टोरेज पर्याय म्हणुन उपलब्ध आहेत. Oppo F29: RAM आणि स्टोरेज पर्याय: 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज दिला आहे. RAM प्रकार: LPDDR4X जबरदस्त आहे.
स्टोरेज प्रकार: UFS 3.1

Oppo F29 Pro: RAM आणि स्टोरेज 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज, आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज दिला आहे.
RAM प्रकार: LPDDR4X
स्टोरेज प्रकार: UFS 3.1
या फोनमध्ये दिलेल्या स्टोरेजमध्ये काही भाग सॉफ्टवेअरमुळे वापरला जातो, त्यामुळे वापरकर्त्यासाठी अविलेबल स्टोरेज थोडे कमी असू शकतो.

Oppo F29 आणि F29 Pro इंटरनेट स्पीड.
हे दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि जलद इंटरनेट स्पीडसाठी ओळखले जातात. या दोन्ही फोनमध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना स्पीड आणि स्थिर इंटरनेट अनुभव जबरदस्त भेटतो.
Oppo F29. नेटवर्क बँड्स. हा फोन 2G, 3G, 4G, आणि 5G नेटवर्कला समर्थन देतो. 5G साठी तो n1, n3, n5, n8, n28B, n40, n41, n77, आणि n78 SA/NSA बँड्सना समर्थन देतो असतो.
स्पीड.LTE आणि 5G नेटवर्कवर हा फोन जलद डेटा स्पीड प्रदान करतो. अँटेना तंत्रज्ञान. Oppo F29 मध्ये 4×4 MIMO तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे B40, B3, आणि B39 बँड्सवर उत्तम डाउनलोड स्पीड आणि सिग्नल रिसेप्शन मिळते.
Oppo F29 Pro. नेटवर्क बँड्स. हा फोन देखील 2G, 3G, 4G, आणि 5G नेटवर्कला समर्थन देतो. 5G साठी तो n1, n3, n5, n8, n28B, n40, n41, n77, आणि n78 SA/NSA बँड्सना समर्थन देतो असतो.
स्पीड: HSPA, LTE, आणि 5G नेटवर्कवर हा फोन जलद डेटा स्पीड प्रदान करतो.
अँटेना तंत्रज्ञान. Oppo F29 Pro मध्ये ‘Hunter Antenna’ आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सिग्नल स्ट्रेंथ 300% ने वाढते आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी अधिक स्थिर राहत असते.

कोणत्या साईट वर उपलब्ध असणार.

Oppo F29 आणि Oppo F29 Pro हे स्मार्टफोन भारतात विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट सह उपलब्ध आहेत.
Oppo F29 5G.
Amazon India: 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ₹23,999 आहे, ज्यामध्ये M.R.P. ₹28,999 वर 17% सवलत आहे. हा फोन 27 मार्च 2025 रोजी रिलीज होईल.
Oppo F29 Pro 5G.
Amazon India. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ₹27,999 आहे, ज्यामध्ये M.R.P. ₹32,999 वर 15% सवलत आहे. हा फोन 30 मार्च 2025 रोजी रिलीज होईल होणार आहे.
Oppo अधिकृत वेबसाइट. Oppo F29 Pro 5G वर 15% सवलत उपलब्ध आहे, ज्यामुळे किंमत ₹32,999 वरून ₹27,999 करण्यात आली आहे.

Oppo F29 & F29 Pro.

 

 

Leave a Comment