हिरो कंपनी कडून दमदार बाईक लाँच: Xtreme 250R Launched IN India.

Xtreme 250R Launched IN India.
Xtreme 250R Launched IN India.

Xtreme 250R Launched IN India.

Xtreme 250R ही स्पोर्ट बाईक भारतामध्ये लाँच झाली आहे जबरदस्त फ्युचर्स मध्ये आणि मायलेज ही जबरदस्त दिले आहे. हिरो कंपनी ही आपल्या भारत देशात अनेक वर्षापासून नागरिकांच्या मनावर राज्य करत आहे. आणि भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटो कॉर्प ने जानेवारी 2025 मधे झालेल्या ऑटो एक्सपो दरम्यान प्रीमियम सेगमेंट मध्ये हिरो कंपनीने 250 आर बाईक बद्दल माहिती दिली आहे. आपण पुढे जाणून घेणार आहोत Xtreme गाडीबाबद्दल.

New Hero 250R Launched.

भारतातील आघाडीची कंपनी दुचाकी उत्पादक हिरो मोटो पार्क मे जानेवारी 2025 मध्ये झालेल्या एक्सपो दरम्यान जबरदस्त प्रीमियम सेगमेंट मध्ये हिरो एक्स्ट्रीम 250 आर बाईक बद्दल माहिती दिली होती. आता कंपनीने 250cc सेगमेंट मध्ये नवीन स्पोर्ट बाईक एक्सट्रीम 250 आर लॉन्च केली. आहे गाडीची किंमत एक लाख 80 हजार लाख रुपये एक शोरूम किंमत ह्या एक्स्ट्रीम बाईकची आहे. 250 आर एक मनोरंजक मोटरसायकल आहे तर नवीन हिरो एक्स्ट्रीम 250 आर बद्दल तुम्हाला माहीत असायला हव्यात अशा पाच गोष्टी.

Xtreme 250R Launched IN India.

एक्स्ट्रीम आर 250 या गाडीच्या डिझाईनच्या बाबतीत सांगायचे झाल्यास एक्स्ट्रीम 250 आर ही एक आकर्षक आणि जबरदस्त लुक असणारी स्पोर्ट लूक ह्या बाईकला दिला आहे. त्यात अँगल हेडलाईट मस्कुलर टॅंक आणि आक्रमक टॅंक श्राउडस व मिनी मलिस्टिक रियर डिझाईन दिली आहे. आणि स्प्लिट सीट डिझाईन आणि टायर हँगरसह एकत्रित केलेला नंबर प्लेट आणि होल्डर तिला नैसर्गिक रित्या टेल लाईट देते ज्यामुळे बाईकचा मागचा भाग स्वच्छ राहतो.

Xtreme बाईक चे उपकरणे.

नवीन हिरो आईस्क्रीम 250 आर मोटरसायकलच्या रंगसंगतीनुसार काळया किंवा सोनेरी रंगात न्यू एचडी फॉक्स दिले आहेत. मागील बाजूस मोनो शॉक 110 सेक्शन फ्रंट 150 सेक्शन रियर टायर्स मध्ये 17 इंच आलोय व्हील्स दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक व फ्लॅट हँडल बार सुद्धा दिला आहे. असे जबरदस्त व्हील्स या बाईकला दिले आहेत.

Xtreme R250 फ्युचर्स.

Xtream 250R ही एक स्पोर्टी बाइक आहे जी बऱ्याच तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. Xtream 250R काही वैशिष्ट्ये कंपनीनुसार किंवा मॉडेलनुसार थोडीफार बदल होऊ शकतात. Xtreme इंजिन 249cc, सिंगल-सिलिंडर, 4-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहेत. FI फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानामुळे जास्त मायलेज आणि चांगली जबरदस्त परफॉर्मन्स देत.

पॉवर आणि टॉर्क. Xtreme ची पॉवर सुमारे 24-27 bhp पॉवर इतकी आहे. आणि जवळपास 22-24 Nm टॉर्क इंजिन दिले आहे. गिअरबॉक्स 6-स्पीड गिअरबॉक्स दिले आहे. आणि स्मूथ गिअर शिफ्टिंग अनुभव देते. डिझाइन आणि लूक अ‍ॅग्रेसिव्ह आणि स्पोर्ट्स बाईक स्टायलिंग जबरदस्त लुक दिला आहे. शार्प हेडलाईट्स LED मस्क्युलर फ्युएल टँक आणि स्पोर्टी सीट्स दिले आहेत. ब्रेकिंग सिस्टी समोर आणि मागे डिस्क ब्रेक पण दिले आहेत ड्युअल चॅनल ABS Anti-lock Braking System सुरक्षिततेसाठी जबरदस्त लॉक सिस्टीम दिली आहे.

हिरो कंपनी कडून दमदार बाईक लाँच.

सस्पेन्शन फ्रंटला टेलीस्कोपिक फोर्क्स किंवा USD Upside Down फोर्क्स दिले आहेत. मागे मोनोशॉक सस्पेन्शन ही आहेत. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्पीडोमीटर, टॅकोमीटर, गिअर पोजिशन इंडिकेटर, फ्युएल गेज, ट्रिप मीटर वगैरे सर्व काही डिजिटल स्वरूपात दिले आहेत. इंधन टाकीची क्षमता साधारणतः 12-14 लिटर इतकी आहे. वजन अंदाजे 150 ते 160 किलो Kerb Weight इतक आहे. मायलेज सुमारे 30 ते 35 kmpl पर्यंत मायलेज राइडिंग स्टाईलनुसार बदलत असते. Xtream 250R ही बाइक मुख्यतः स्पोर्टी लूक आणि परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी बनलेली बाईक आहे.

Xtreme 250R मायलेज.

Hero Xtreme 250R ही Hero Motocorp कडून येणारी एक नवीन स्पोर्टी बाईक आहे. Mileage म्हणजेच इंधन ची कार्यक्षमता. Xtreme 250R चा मायलेज सुमारे 35 ते 40 किमी/लीटर दरम्यान इतकी देते. मायलेज राइडिंग स्टाईल, रस्ता परिस्थिती आणि मेंटनन्सवर अवलंबून बदलू मायलेज बदलू शकते. इंजिन 249cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड पॉवर: सुमारे 25 bhp 6-स्पीड गिअरबॉक्स स्पोर्टी लूक आणि LED हेडलाइट्स दिले आहेत. तर, Xtreme 160R चा मायलेज 45-50 kmpl च्या आसपास आहे, म्हणून 250cc जास्त थोडा कमी मायलेज आहे.

Xtreme 250R किंमत.

Xtreme 250R” ही हिरो मोटोकॉर्प Hero MotoCor कंपनीची एक नवीन स्पोर्ट्स बाईक आहे. एक्स-शोरूम किंमत: ₹1.80 लाख ते ₹2 लाख इतकी आहे. ऑन-रोड किंमत महाराष्ट्र/मुंबई मध्ये ₹2.10 लाख ते ₹2.30 लाख दरम्यान इतकी असू शकते. नक्की किंमत शहरानुसार थोडीफार बदलू शकते. Hero Xtreme 250R कधी लाँच झाली. बाईक 2025 मध्ये भारतात लाँच झाली आहे.

Xtreme 250R Launched IN India.

 

Leave a Comment