महिन्याला भरा फक्त इतका हफ्ता: Maruti Suzuki Swift No One Car.

Maruti Suzuki Swift No One Car.

Maruti Suzuki Swift No One Car.

मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार जबरदस्त फ्युचर्स आणि परफोमेन्स देणारी कार आहे. आणि भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणारी कार आहे. मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार देशांमध्ये सर्वाधिक विकली जाणारी हेच बॅक कार आहे. आणि मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार वेगवेगळ्या व्हेरिएंट मध्ये विकली जाणारी कार आहे.

मारूती सुझुकी स्विफ्ट फुल फायनान्स प्लान.

मारूती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. मारूती सुझुकी ही सर्वाधिक हाचबॅक कार्स विक्री करत असते. भारतात गेल्या अनेक दशकांपासून हाचबॅक कार्सन सर्वात जास्त पसंती मिळत आली आहे. हाचबॅक कार्सची यादी मारूती सुझुकी स्विफ्टच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण ही स्विफ्ट कार सर्वात जास्त विकली जाणारी हाचबॅक कार्स पैकी आहे. या कारला भारतात सर्वाधिक पसंती मिळण्याच प्रमुख कारण म्हणजे या कराची किंमत आणि लुक. ही कार स्वस्त कार्स पैकी एक कार आहे. यासह ही कार उत्तम अस मायलेज देखील देते.

मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार वेगवेगळ्या व्हेरिएंट्स मध्ये विकली जाते. ह्या कारची किंमत 6.49 लाख रुपये पासून सुरू होते. एक्स शोरुम किंमत या कराच बेसिक व्हेरिएंट मारूती सुझुकी स्विफ्ट एल एक्सइ विकल जात. या कराची ऑन रोड किंमत 7. 28 लाख रुपये इतकी आहे. मात्र 7.28 लाखाची कार एक रकमी घेण सर्वांना शक्य नसत अशा वेळी ह्या कंपनी ने कार EMI वर उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंट वर ही कार घरी घेऊन जाऊ शकता.

Maruti Suzuki Swift No One Car.

मारूती सुझुकी स्विफ्ट ही कार तुम्ही देखील स्विफ्ट किंवा अशीच येखंडी हाचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्यासाठी या कारचा फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहेत. ऑनलाईन कार फायनान्स कॅल्क्युलेटर नुसार मारूती सुझुकी स्विफ्टच्या बेस मॉडेलसाठी तुम्हाला 728536 ऑन रोड किंमत रुपये इतके मोजावे लागतील. ही कार तुम्ही 1 लाख रुपयांच डाउन पेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. बँक तुम्हाला 9.8 टक्के व्याज दराने 628536 रुपयांच कर्ज देईल.

त्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्हाला दर महिन्याला 13293 रुपयांचा हफ्ता म्हणजेच EMI भरावा लागेल. ही कार एक लाख रुपयांचं डाऊन पेमेंट व ९.८ टक्के व्याजदरासह घरी न्यायची असेल तर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणं आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोर बरा नसेल तर तुम्हाला कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मारूती सुझुकी स्विफ्ट पेट्रोल बेस मॉडेल.

मारूती सुझुकी स्विफ्ट एल एक्स आयमध्ये तुम्हाला 1197 सीसी क्षमतेच 1.2 लिटर इंजन मिळते. जे की 68.8 बीएचपि पॉवर आणि 101.8 एनएम पीक टर्क जनरेट करत. यासह 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल. ह्या कराच्या मायलेज बद्दल बोलायचं झाल्यास मारूती सुझुकी कंपनी ने दावा केला आहे की ही कार 24.8 किमी प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. हे मायलेज देत असते. हे मायलेज एम आर एआय प्रमाणित आहे. मारूती सुझुकी कंपनी ने ही कार फॅक्टरी फिटेड CNG पर्याय सह देखील उपलब्ध केली आहे. मात्र त्यासाठी ग्राहकना जास्त पैसे मोजावे लागतील.

मारुती सुझुकी स्विफ्ट परफॉर्मन्स आणि इंटेरियर.

मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. तिची आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट मायलेज आणि जबरदस्त परफॉर्मन्समुळे ती अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

परफॉर्मन्स Performance इंजिन आणि पॉवर.

स्विफ्टमध्ये 1.2 लिटर के-सीरिज ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 88.5 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन फास्ट अक्सेलरेशन आणि स्मूथ आणि जबरदस्त असा ड्रायव्हिंग अनुभव देत असते.गिअरबॉक्स पर्याय मारूती सुझुकी स्विफ्टमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑटोमॅटिक गिअरबॉक्समुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणे अधिक सोयीस्कर होते.
सस्पेन्शन आणि रायड क्वालिटी समोर मॅकफर्सन स्ट्रट आणि मागे टॉर्शियन बीम सस्पेन्शन असल्याने स्विफ्टची रायड खूपच आरामदायक वाटते. खराब रस्त्यांवरही ही कार चांगली स्थिरता राखते असते.

डिझाईन आणि लुक.

स्विफ्टच्या इंटेरियरमध्ये स्पोर्टी आणि मॉडर्न डिझाईन लुक पाहायला मिळतो. ब्लॅक थीम असलेल्या डॅशबोर्डला सिल्व्हर अक्सेंट देण्यात आले आहेत, जे कारच्या लूकला प्रीमियम टच असे जबरदस्त देत असते.

इन्फोटेनमेंट आणि फीचर्स.

7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट दिला आहे. मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हीलआणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल पुश-बटन स्टार्ट/स्टॉप आणि सीटिंग आणि स्पेस पण बेस्ट दिला आहे. स्विफ्टमध्ये 5 लोक आरामात बसू शकतात. समोरच्या आणि मागच्या सीट्सवर पुरेसा लेगरूम आणि हेडरूम मिळतो. सीट्स एर्गोनॉमिकली डिझाइन केल्या आहेत, त्यामुळे लांबच्या प्रवासातही थकवा जाणवत नाही. ड्रायव्हर डिस्प्ले आणि सेफ्टी फीचर्स डिजिटल Analog इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्युअल एअरबॅग्ज ABS Anti-lock Braking System EBD Electronic Brakeforce Distribution रिअर पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा दिला आहे.

Maruti Suzuki Swift No One Car.

Leave a Comment