फक्त 18 मिनिटात होणार चार्ज 663. किमीच्या रेंजनी धावणार: KIA EV6 Electric SUV.

KIA EV6 Electric SUV.

KIA EV6 Electric SUV.

 KIA EV6 इलेक्ट्रिक SUV कार कंपनी ने जबरदस्त परफोमेन्स देणारी ही गाडी लाँच केली आहे. ही SUV इलेक्ट्रिक कार फक्त 18 मिनिटात चार्ज होऊन ताशी 663 किलोमीटर धावणार आहे अशी जबरदस्त फिचर्स आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप देणारी SUV कार KIA कंपनी ने लाँच केली आहे. ह्या कंपनी ने सांगितल्या प्रमाणे कारमध्ये नविन आणि मोठी बॅटरी बँकअप असून जो की चांगली ड्रायव्हिंग रेंज प्रधान करण्यास मदत करणार आहे. जाणून घेऊ SUV इलेक्ट्रिक kia गाडीचे फिचर्स आणि किंमत रेंज आणि परफॉर्मन्स बगणार आहोत.

Kia EV6 इलेक्ट्रिक SUV कार.

साऊथ कोरिया कार कंपनीने kia हाय कंपनी ने जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली नवीन SUV इलेक्ट्रिक KIA EV6 लाँच केली आहे. ह्या इलेक्ट्रिक कारचा फेसिलिप्ट मोडेल बाजारात विक्रीसाठी भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केली आहेत. Kia कंपनी ने फक्त एक सिंगल व्हेरिएंट GT लाईन AWD बरोबर लॉन्च केली आहे. त्या गाडीची सुरवाती किंमत 65.9 लाख रुपये इतकी आहे.  KIA कंपनी ने सांगितल्या प्रमाणे ह्या SUV इलेक्ट्रिक कारमध्ये नवीन मोठी बॅटरी बँकअप असून जो चांगला परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग रेंज ला प्राधान्य करण्यास मदत करणार आहे.

KIA SUV कार मध्ये काय नवीन आहे.

Kia EV6 ह्या गाडीच्या फेसिलिप्ट मॉडेलचा लुक आणि डिजाइन मध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. SUV इलेक्ट्रिक कारच्या बाहेरील भागात नवीन बंपर आणि मॅप आणि हेड लाईट मधे बदल करण्यात आला आहे. ह्या सिग्नेचर लाइट्स फ्लॅगशीप Kia इलेक्ट्रिक EV6 SUV मध्ये आणि ओव्हरसायझ मार्केट मध्ये विकली जाणारी EV3 मध्ये दिसू शकते. ह्या SUV मध्ये 19 इंचाचा आलोय व्हील्स आणि रिअर बंपर आणि टेल लाइट्स चा समावेश केला आहे. SUV KIA इलेक्ट्रिक कारच्या साईझ कोणताही बदल करण्यास आला नाही तरीसुद्धा किया इलेक्ट्रिक कारची बॅटरी त्यात फीट करण्यात यश आलं आहे. किया इलेक्ट्रिक कंपनी ने दावा केला आहे की ह्या बॅटरी ची कार्यक्षमता जबरदस्त असेल.

KIA इलेक्ट्रिक बॅटरी पॉवर.

KIA मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रिक SUV मॉडेल्समध्ये विविध प्रकारे बॅटरी क्षमता आणि परफॉर्मन्स म्हणून पर्याय उपलब्ध करत असते. kIA EV6 हे किआचे प्रमुख इलेक्ट्रिक SUV कार मॉडेल आहे. यात 84 kWh क्षमतेची बॅटरी असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यास 663 किमी पर्यंतची रेंज देण्यात आली आहे. KIA EV5 हे कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर SUV आहे. यात दोन बॅटरी पर्याय उपलब्ध दिले आहेत. 64.2 kWh लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी, ज्यामुळे NEDC प्रमाणे 665 किमी पर्यंतची रेंज मिळू शकते. 88.1 kWh LFP बॅटरी, ज्यामुळे CLTC प्रमाणे 720 किमी पर्यंतची रेंज मिळू शकते.

KIA EV9 हे किआचे आगामी इलेक्ट्रिक SUV कार मॉडेल आहे. यात 76.1 kWh आणि 99.8 kWh अशा दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. 99.8 kWh बॅटरीसह, रेंज 280 मैल (सुमारे 450 किमी) पर्यंत असू शकते. KIA EV3 हे कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आहे. यात 81.4 kWh बॅटरी असून, 600 किमी पर्यंतची रेंज भेटते आणि अशी जबरदस्त बॅटरी परफॉर्मन्स दिला आहे.

18 मिनिटात चार्जिंग आणि 663 किमी रेंज.

KIA EV6 ही एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक SUV कार आहे, जी उत्कृष्ट चार्जिंग गती आणि लांब रेंजसाठी ओळखली जाणारी SUV जबरदस्त परफोमेन्स देणारी इलेक्ट्रिक कार आहे.

चार्जिंग वेळ:

KIA SUV DC फास्ट चार्जिंग (350 kW): 350 किलोवॉटच्या DC फास्ट चार्जरचा वापर केल्यास, किया EV6 ची बॅटरी 10% वरून 80% पर्यंत फक्त 18 मिनिटांत चार्जिंग होत असते. AC होम चार्जिंग (7.2 kW): घरगुती वॉलबॉक्स चार्जर (7.2 किलोवॉट) वापरल्यास, पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 9 तास 50 मिनिटे लागतात. किया EV6 ची रेंज मध्ये 84 kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यास 663 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

KIA SUV ची महत्त्वाची वैशिष्ट्ये.

किया EV6 मध्ये ड्युअल 12.3-इंच डिस्प्ले, 12-इंच हेड्स-अप डिस्प्ले, ऑगमेंटेड रिअॅलिटी बेस्ड नेव्हिगेशन, 15W वायरलेस फोन चार्जर आणि डिजिटल की आणि यांसारखी अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत.

KIA EV6 इलेक्ट्रिक कारचे इंटेरियर आणि फीचर्स.

Kia EV6 ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार आहे जी अत्याधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केलेली आहे.

केबिन आणि इंटीरियर.

फ्यूचरिस्टिक डिझाइन – केबिन आधुनिक आणि मिनिमलिस्टिक डिझाइन मध्ये येते, ज्यामध्ये हाय-क्वालिटी मटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे. ड्युअल स्क्रीन लेआउट 12.3-इंचाचा कर्व्ड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट असा जबरदस्त सिस्टम मिळतो. KIA इलेक्ट्रिक SUV EV6 मध्ये प्रीमियम सीट्स व्हेंटिलेटेड आणि हीटेड फ्रंट सीट्स, तसेच इको-फ्रेंडली मटेरियलपासून बसवलेले सीट्स आहेत. स्पेसियस केबिन मोठ्या व्हीलबेसमुळे पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही पुरेशी जागा उपलब्ध आहे. अम्बियंट लायटिंग केबिनमध्ये मल्टी-कलर अम्बियंट लाइटिंग आहे, जी प्रवासाला अधिक आरामदायी करत असते.

KIA EV6 महत्त्वाची फीचर्स.

इन्फोटेनमेंट आणि कनेक्टिव्हिटी Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट SUV इलेक्ट्रिककार मध्ये दिला आहे. आणि Meridian प्रीमियम साउंड सिस्टम पण दिला आहे. आणि वाईरलेस चार्जिंग पॅड यूएसबी टाइप-सी आणि टाइप-ए पोर्ट्स पण उपलब्ध आहेत. ड्रायव्हिंग आणि सेफ्टी फीचर्स पण जबदस्त दिले आहेत. ADAS (Advanced Driver Assistance System) – अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी फीचर्स अँड केले आहेत. आणि सेफ्टी साठी सात एअरबॅग्स दिल्या आहेत. 360-डिग्री कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर ही आहे. ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आहे.

परफॉर्मन्स आणि बॅटरी.

77.4 kWh बॅटरी पॅक
528 किमी (WLTP) रेंज
350 kW DC फास्ट चार्जिंग सपोर्ट – फक्त 18 मिनिटांत 10% ते 80% चार्ज
AWD ऑल व्हील ड्राइव्ह आणि RWD रिअर व्हील ड्राइव्ह पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. Kia EV6 ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV आहे, जी उत्कृष्ट रेंज, आधुनिक टेक्नोलॉजी आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह येते. पर्यावरणपूरक आणि स्टायलिश इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर ही एक उत्तम कारची निवड तुम्ही करू शकता.

KIA EV6 Electric SUV.

 

Leave a Comment