पॉवरफुल बाईक झाली लॉंच बाकी कंपन्यांना फुटला घाम: Royal Enfield No One Bike.

Royal Enfield No One Bike.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 ही जबरदस्त फिचर्स आणि लुक सह भारतीय मार्केट मध्ये धमाल करत आहे. रॉयल एनफिल्ड चा आकर्षक आणि जबरदस्त लुक पॉवरफुल इंजिन ने सुसज असलेल्या या बाईक ची सुरवाती किंमत ani फिचर्स आणि मायलेज आपण जाणून घेणार आहेत.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 650 लॉन्च इन इंडिया.

देशातील आघाडीची परफॉर्मन्स देणारी बाईक म्हणजे रॉयल एनफिल्ड ही उत्पादन कंपनी एनफिल्ड चे अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर रॉयल ने त्यांची नवीन जबरदस्त परफॉर्मन्स देणारी बाईक क्लासिक 650 अधिकृतपणे बाजारात विक्रीसाठी लाँच केली आहे. गेल्या वर्षी इटलीतील मिलन येथे झालेल्या 2024 च्या EICMA मोटार शो मध्ये रॉयल एनफिल्ड त्यांची नवीन मोटारसायकल रॉयल एनफिल्ड 650 जगासमोर सादर केली आहे. रॉयल एनफिल्ड ह्या मोटारसायकल बाईक चा आकर्षक लुक आणि जबरदस्त पॉवर फुल आणि जबरदस्त इंजिनने अशी सुसज्ज असलेल्या ह्या बाईकची मागणी खूप आहे. रॉयल एनफिल्ड ची किंमत 3.37 लाख रुपये इतकी एक्स शोरुम किंमत निश्चित करण्यात आली आहे.

कशी आहे नवीन रॉयल एनफिल्ड क्लासिक 650.

रॉयल क्लासिक चा लुक आणि डिजाइनच्या बाबतीत ही बाईक तिच्या सिबिलिंग मॉडेल आणि क्लासिक 350 सारखीच आहे. यात जो सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुम्हाला दिसेल तो म्हणजे रॉयल एनफिल्ड क्लासिक चे इंजिन. ही बाईक एका ट्रायल्ड आणि टेस्टेड 648 सीसी आणि पेरलाल ट्वीन इंजिन ने सुसज्ज आहे. जी 47 एचपीची शक्तिशाली पॉवर आणि 52.3 येणएमचा टॉक जणरेट करतो. रॉयल एनफिल्ड इतर 650 सीसी बाइक्स पेक्षा यात स्लिप अँड असिस्ट क्लससह 6 स्पीड आणि गिअर बॉक्स दिले आहेत.

रॉयल एनफिल्ड हिच वजन 243 किलो वजनसह क्लासिक 650 ट्वीन हे रॉयल एनफिल्ड लाइन उपमधील सर्वात वजनदार मॉडेल आहे. रॉयल बाईक च्या सीटची उंची ही 800 मिमी इतकी आहे. आणि बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स 154 मिमी इतका आहे. ही बाईक सर्व रस्त्यांच्या परिस्थिती साठी जबरदस्त दांगट गाडी आहे.

रॉयल एनफिल्ड 650 कलर व्हेरिएंट आणि किंमत.

रॉयल एनफील्ड क्लासिक 650 ही एक रेट्रो-शैलीची मोटरसायकल आहे, जी तीन व्हेरिएंट्स आणि चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. खालीलप्रमाणे त्यांचे तपशील आणि किंमती जाणून घेऊ.

व्हेरिएंट्स आणि रंग

हॉट्रॉड Hotrod

वल्लम रेड Vallam Red ₹3,37,000 एक्स शोरूम इतकी किंमत आहे.

ब्रंटिंगथोर्प ब्लू Bruntingthorpe Blue ₹3,37,000 एक्स शोरूम इतकी किंमत आहे.

क्लासिक Classic

टील Teal: ₹3,41,000 एक्स शोरूम इतकी आहे.

क्रोम Chrome ब्लॅक क्रोम Black Chrome ₹3,50,000 एक्सशोरूम इतकी आहे.

रॉयल एनफिल्डची डिझाईन जरी क्लासिक 350 सारखी असली तरी जेव्हा अंडरपिंनिग गोष्टीचा विचार केला जातो. तेव्हा ती बऱ्याच प्रमाणात अलीकडेच लाँच झालेल्या शॉटगण 650 शी जुळते. दोन्ही बाईकमध्ये मुख्य फ्रेम ब्रेक ट्वीन शॉक अब्झर्व आणि स्विंग आर्म ह्या सर्वं सारखेच आहेत. फक्त बदलांमध्ये 19/18 इंच वायर स्पॉक व्हील्स आणि 43 मिमी टेलिस्कोप फॉक्सचा समावेश आहे. कृपया लक्षात घ्या की वरील किंमती एक्सशोरूम आहेत आणि वेळेनुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या रॉयल एनफील्ड डीलरशी संपर्क साधावा.

रॉयल एनफिल्ड 650 फिचर्स.

रॉयल एनफील्डच्या 650cc मोटरसायकली त्यांच्या शक्तिशाली इंजिन आणि आकर्षक आणि जबरदस्त डिझाइनसाठी ओळखल्या जातात. रॉयल एनफील्ड क्लासिक 650 ही मोटरसायकल क्लासिक 350च्या डिझाइनशी साधर्म्य ठेवते, परंतु अधिक शक्तिशाली 648cc पॅरलल ट्विन इंजिनसह येते, जे 47hp पॉवर आणि 52.3Nm टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-ऍण्ड-असिस्ट क्लचसह ही बाइक सुलभ राइडिंग अनुभव देते. 243 किलोग्रॅम वजन आणि 14.8 लिटर इंधन टाकी क्षमतेसह, ही मोटरसायकल चार रंगांमध्ये उपलब्ध आहे: वल्लम रेड, ब्रंटिंगथोर्प ब्लू, टील, आणि ब्लॅक क्रोम. मध्ये आहे.

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 या मॉडेलमध्ये 647.95cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 47.4 PS @ 7250 rpm पॉवर आणि 52.3 Nm @ 5150 rpm टॉर्क प्रदान करते. 13.7 लिटर इंधन टाकी क्षमतेसह, ही बाइक साधारणतः 25 kmpl मायलेज देते. ड्युअल-चॅनल ABS, डिजिटल स्पीडोमीटर, आणि ओडोमीटर यांसारखे फीचर्स सह उपलब्ध आहेत. रॉयल एनफील्ड शॉटगन 650 ही क्रूझर बाइक 648cc इंजिनसह येते, जे 46.39 bhp @ 7250 rpm पॉवर आणि 52.3 Nm @ 5650 rpm टॉर्क निर्माण करते. 13.8 लिटर इंधन टाकी क्षमतेसह, ही बाइक साधारणत 22 kmpl मायलेज देते. ड्युअल डिस्क ब्रेक्स, अलॉय व्हील्स, आणि ड्युअल-चॅनल ABS यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.

रॉयल एनफील्ड सुपर मीटिओर 650 या मॉडेलमध्ये 648cc इंजिन आहे, जे 47bhp पॉवर आणि 52Nm टॉर्क प्रदान करते. 6-स्पीड गिअरबॉक्ससह, ही बाइक क्रूझिंगसाठी उत्तम पर्याय आहे. रॉयल एनफील्ड बेअर 650: ही स्क्रॅम्बलर-शैलीतील बाइक 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रियर ऑफ-रोड टायर्ससह येते, ज्यामुळे ती स्क्रॅम्बलर लुक देते. राइडरला सहज हालचाल करण्यासाठी विशेष सीट डिझाइन आणि नंबर बोर्डसह ही बाइक अधिक आकर्षक दिसते.

वरील सर्व मॉडेल्स त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांसह रॉयल एनफील्डच्या 650cc सेगमेंटमध्ये विविध पर्याय उपलब्ध करतात, ज्यामुळे रायडर यांना त्यांच्या आवडी आणि गरजेनुसार निवड करता येते असते.

रॉयल एनफिल्ड 650 कलर बुकिंग आणि डिलिव्हरी.

रॉयल एनफील्डने अलीकडेच भारतीय बाजारात ‘क्लासिक 650’ ही नवीन बाईक लाँच केली आहे. ही बाईक चार रंगांच्या पर्यायांमध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहे.

ब्रंटिंगथोर्प ब्लू आणि वल्लम रेड एक्स-शोरूम किंमत ₹3.37 लाख

टील एक्स-शोरूम किंमत ₹3.41 लाख

ब्लॅक क्रोम एक्स-शोरूम किंमत ₹3.50 लाख

बुकिंग्स सध्या सुरू आहेत, आणि डिलिव्हरी एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. आपण ही बाईक रॉयल एनफील्डच्या आधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या डीलरशिपवर बुक करू शकता.

Royal Enfield No One Bike.

 

 

 

Leave a Comment