पॅनोरॅमिक सनरूफसह असतील हे खास फीचर्स;2025 Hyundai Creta launched.

2025 Hyundai Creta launched.

पॅनोरॅमिक सनरूफसह असतील हे खास फीचर्स;

ह्युंदाई क्रेटा ने 2025 मध्ये जबरदस्त फिचर्स मध्ये अशी SUV car लाँच केली आहे. पॉनोरॉमिक सनारप मध्ये खास भारतीय बाजारात सर्वांची आवडती क्रेटा जबरदस्त फिचर्स आणि ग्राहकांना परोडेल अश्या किमतीमध्ये घेऊन आले आहे. ह्युंदाई क्रेटा ची SUV कार पुढे जाणून घेऊ माहिती. आता दुसऱ्या टाईप मध्ये क्रेटाच्या डिझाईन आणि तत्रं ज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आणि गेल्या वर्षी जानेवारी मध्ये ह्युंदाई त्यात ऐक मोठे अपडेट दिले आहेत. कंपनी त्याचे फेसलिफ्ट मोडेल बाजारात आणले आहे.

ह्युंदाई क्रेटा जबरदस्त इंजिन शानदार परफॉर्मन्स;

ह्युंदाई क्रेटा 2025 हि एक जबरदस्त शक्तिशाली आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेली SUV कार आहे. अणि या मॉडेलमध्ये 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन उपलब्ध आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीला चांगला अनुभव आणि गाडी चालवायला आराम दायेक फील होत जेणेकरून ड्रायव्हिंग कर ला अधिक स्मूथ आणि उत्साही बनतो बनवत असते. क्ह्युंदाई क्रेटा हि 2025 मध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सारख्या आधुनिक सुरक्षा फीचर्स यांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची सुरक्षा अधिक मजबूत आणि बळकट होते. तसेच, ड्युअल-झोन एसी, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, 8 -वे पावर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारख्या लक्झरी फीचर्समुळे तुमचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायी आणि आनंददायी होतो. ह्युंदाई क्रेटा 2025 मध्ये एक शक्तिशाली आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेली एसयूव्ही कार आहे. या मॉडेलमध्ये 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह 7-स्पीड
या सर्व वैशिष्ट्यांमुळे हुंडई क्रेटा 2025 मध्ये एक उत्कृष्ट पर्याय ठरतो, ज्यामध्ये शक्तिशाली इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्सचा या सर्वांचा सुव कार मध्ये समावेश आहे.

ह्युंदाई क्रेटा मायलेज आणि फुल टाकी कपॅसिटी;

ह्युंदाई क्रेटा ही मायलेज च्या बाबतीत ही जबरदस्त परॉर्मन्स देणारी सब कार 2025 मधल्या मॉडेलच्या मायलेज आणि इंधन टाकी क्षमतेबद्दल आपण खाली जाणुन घेणार अहोत.

ह्युंदाई क्रेटा हया सब कार गाडीची इंधन टाकी क्षमता: सर्व SUV कार व्हेरियंट्ससाठी इंधन टाकीची क्षमता 50 लिटर इतकी आहे.

मायलेज: ह्युंदाई क्रेटा

पेट्रोल मॉडेल्स:

मॅन्युअल ट्रान्समिशन: 17.4 kmpl

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन: 18.4 kmpl

डिझेल मॉडेल्स ह्युंदाई क्रेटा:

मॅन्युअल ट्रान्समिशन: 21.8 kmpl

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन: 19.1 kmpl

कृपया आपण नोंद घ्यावी की प्रत्यक्ष मायलेज वाहनाच्या वापराच्या परिस्थिती नुसार ड्रायव्हिंग शैली आणि देखभाल यांवर अवलंबून बदलू शकते.

ह्युंदाई क्रेटा सुरक्षा आणि वैशिष्ट्य;

ह्युंदाई क्रेटा मध्ये इन्फोटेनमेंट आणि कनेक्टिव्हिटी: नवीन ह्युंदाई Creta मध्ये 10.25-इंचाचा LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto समर्थन, तसेच वायरलेस चार्जिंग सारखी सुविधा जबरदस्त आहे.

ह्युंदाई क्रेटा इंटीरियर आणि आराम: प्रिमियम सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, आणि ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलसह, Creta चा इंटीरियर आरामदायी आणि आधुनिक सस्पेन्स जबरदस्त दिला आहे.

ह्युंदाई क्रेटा सुरक्षा वैशिष्ट्ये;

एअरबॅग्स: नवीन ह्युंदाई Creta मध्ये सहा एअरबॅग्स दिले आहेत, ज्यामुळे प्रवासी आणि चालक याणा जीवित हानी या पासून दोघांच्याही सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली ह्युंदाई क्रेटा (ADAS): या प्रणालीमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन अवॉइडन्स असिस्ट, आणि 360-डिग्री कॅमेरा यांचा समावेश आहे, ज्यामुळे वाहन चालवताना अधिक सुरक्षितता आणि सोयीस्करता मिळते.

ह्युंदाई क्रेटा इतर सुरक्षा वैशिष्ट्ये: इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अवॉइडन्स असिस्ट, आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये देखील उपलब्ध करून दिले आहेत.
नवीन ह्युंदाई क्रेटा 2025 च्या या प्रगत वैशिष्ट्यांमुळे ती आपल्या श्रेणीतील एक उत्कृष्ट SUV कार ठरते.

ह्युंदाई क्रेटा किंमत आणि वेरीयेंट;

हह्युंदाई क्रेटा 2025 मॉडेल हे एक 5-सीटर कॉम्पॅक्ट जबरदस्त एसयूव्ही मोडेल आहे, ज्याची किंमत ₹11.11 लाखांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत ₹20.50 लाखांपर्यंत जाते. ह्युंदाई क्रेटा विविध व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय आहेत. पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये 1.5-लिटर नैसर्गिक एस्पिरेटेड इंजिन (113 bhp, 144 Nm) आणि 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (158 bhp, 253 Nm) समाविष्ट आहेत. डिझेल व्हेरिएंट्समध्ये 1.5-लिटर इंजिन (114 bhp, 250 Nm) उपलब्ध आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक, 7-स्पीड DCT आणि CVT युनिट्सचा समावेश आहे.

ह्युंदाई क्रेटा 2025 मॉडेलमध्ये काही नवीन व्हेरिएंट्स सादर केले गेले आहेत, जसे की SX प्रीमियम व्हेरिएंट, ज्याची किंमत ₹16.18 लाखांपासून सुरू होते. या व्हेरिएंटमध्ये 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, लेदर अपहोल्स्ट्री आणि इतर उच्च-तंत्रज्ञान आणि लक्झरी फीचर्सचा समावेश आहे.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक व्हेरिएंट्स देखील उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ₹17.99 लाखांपासून ₹23.50 लाखांपर्यंत आहे या व्हेरिएंट्समध्ये 42 kWh आणि 51.4 kWh बॅटरी पर्याय आहेत, ज्यामुळे अनुक्रमे 390 किमी आणि 473 किमीची रेंज मिळते

ह्युंदाई क्रेटा कृपया नोंद घ्या की किंमती आणि व्हेरिएंट्स वेळेनुसार बदलू शकतात, त्यामुळे अधिकृत ह्युंदाई डीलरशी संपर्क करून अद्ययावत माहिती मिळवणे उचित आहे.

ह्युंदाई क्रेटा डिझायन आणि इंटेरियर;

ह्युंदाई न्यू क्रेटा ने 2025 मध्ये Creta चे नवीन मॉडेल सादर केले आहे, ज्यामध्ये डिझाइन आणि इंटीरियरमध्ये महत्पुर्न बदल केले आहेत.
ह्युंदाई नवीन Creta च्या बाह्य डिझाइनमध्ये जबरदस्त अशी आधुनिक आणि स्पोर्टी लुक यांचा समावेश केला आहे. समोरच्या बाजूला नवीन ग्रिल, एलईडी हेडलाइट्स आणि सुधारित बंपर आहेत, ज्यामुळे SUV कार अधिक आकर्षक दिसते. पाठीमागील बाजूस नवीन टेललाइट्स आणि रिडिझाइन केलेले जबरदस्त लुक मध्ये बंपर आहे, ज्यामुळे वाहनाचा लुक अधिक अकर्षक वाटतो.

इंटीरियर:

आतील बाजूस ह्युंदाई क्रेटा मध्ये उच्च-गुणवत्तेचे साहित्य वापरले गेले आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होतो. डॅशबोर्डवर 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सारख्या फिचर्सना सपोर्ट करते. SUV कार डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील सारखी आधुनिक फिचर्स आहेतअँड केले आहेत.

नवीन ह्युंदाई क्रेटा मध्ये सुरक्षा फिचर्सवर विशेष असे लक्ष देण्यात आले आहे. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), मल्टिपल एअरबॅग्ज, पार्किंग सेन्सर्स आणि 360-डिग्री कॅमेरा सारखी फिचर्सअँड केले आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षितआणि आरामदायी होतो.

ह्युंदाई क्रेटा आरामदायक ड्रायव्हिंग आणि सेफ्टी;

ह्ह्युंदाई क्रेटा 2025 मॉडेलमध्ये जबरदस्त अशी आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव आणि प्रगत सेफ्टी फिचर्सवर विशेष लक्ष दिले आहे. आतील भाग अधिक प्रीमियम बनविण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखदायी होतो. आणि SUV कार असल्यामुळे सस्पेन्स जबरदस्त आहे.ह्युंदाई क्रेटा सेफ्टीच्या दृष्टीने, क्रेटा 2025 मध्ये प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे चालक आणि प्रवासी दोघांचेही संरक्षण सुनिश्चित होते.

2025 Hyundai Creta launched.

 

 

Leave a Comment