नवीन अवतारात MG ची SUV लाँच किंमत फक्त 9 लाखापासून:
2025 मध्ये MG Astor कंपनी ने जबरदस्त परफोमेन्स आणि फ्युचर्स मध्ये ही SUV कार लाँच केली आहे. MG Astor कंपनी ही प्रत्येक महिन्याला कार वर चांगल्या सवलती देत असते. पण आता JSW MG मोटार कंपनीने भारतात Astor चे नवीन जबरदस्त फीचर्स मध्ये अपडेट वर्जन लॉन्च केले आहे.
MG Astor Launched IN India.
एमजी कार कंपनी ही ग्राहकांना प्रत्येक महिन्याला कारवर चांगल्या सवलते उपलब्ध करून देत असते पण आता जे एस डब्ल्यू एमजी मोटर कंपनीने भारतात एमजी ऍस्टरचे अपडेट नवीन व्हर्जन मध्ये लॉन्च केले आहे. नवीन प्रकारामध्ये MG 2024 मॉडेल आणि नवीन ब्रॅण्डिंग बद्दल ही काही अपडेट देण्यात आले आहेत. एमजी ऍस्टर त्यांच्या नवीन ऍस्टरला ब्लॉकबस्टर एस यु व्ही असे नाव देण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी एमजी कंपनीने मर्यादित काळासाठी बाजारात काही बदल करून एमजीएसयुव्ही च्या विशेष आवृत्ती लॉन्च केले आहेत.
MG Astor ने नवीन अवतारात एक अपडेट शाईन वेरियंट म्हणजे पियनोरॉमिक सन रूप सह दिला जाणार आहे. एमजी ऍस्टरची सुरुवातीची चे यश शोरूम प्राईज बारा लाख 48 हजार इतकी एक्स शोरूम किंमत असलेली ही एसयूव्ही आता तिच्या सेगमेंट मधील पॅनोरमिक सन रूप देणारी सर्वात परवडणारी एसयूव्ही एमजी कार ठरली आहे. तसेच यामध्ये सहा एअर बॅग हे असे जबरदस्त स्टॅंडर्ड फिचर असणार आहे.
याव्यतिरिक्त MG Astor ही कार आता सर्व व्हेरियंट साठी आयव्हरी इंटेरियर थीम सह उपलब्ध असणार आहे. टॉप स्पेक SUV प्रो मध्ये संग्रीया ट्रिमचा Sangriya Trim चा पर्याय दिला जाणार आहे. MG Astor इतर नवीन फ्युचर्स मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऑप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटी आय स्मार्ट 2.9 अँड्रॉइड्स यूआय आणि फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स यांचा MG Astor मध्ये जबरदस्त फिचर्स चा समावेश आहे.
MG Astor लुक आणि डिझाईन.
MG Astor ही एक प्रीमियम कॉम्पॅक्ट SUV आहे, जिला स्पोर्टी आणि आधुनिक लुक देण्यात आला आहे.
बाह्य लुक. Exterior Design.
MG Astor Celestial ग्रिल. समोरच्या बाजूस दिलेला नवीन आणि आकर्षक Celestial ग्रिल कारला प्रीमियम लुक ददेत असतो.शार्प LED हेडलॅम्प्स. स्वेप्ट बॅक डिझाइन असलेले LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि DRLs (Daytime Running Lights) आधुनिक आणि स्टायलिश आणि जबरदस्त आहे. स्पोर्टी बंपर समोरील आणि मागील बंपर स्पोर्टी लुकसाठी एरोडायनॅमिक डिझाईनमध्ये बनवले आहेत. ड्युअल टोन अलॉय व्हील्स 17-इंचाचे ड्युअल-टोन मशीन-कट अलॉय व्हील्स कारच्या रोड प्रेझेन्सला वाढवतात.
पॅनोरामिक सनरूफ मोठा पॅनोरामिक सनरूफ कारच्या लुकला अधिक लक्झरीयस जबरदस्त बनवत असतो.
LED टेल लॅम्प्स: क्रिस्टल LED टेल लॅम्प्स मागूनही कारला आकर्षक बनवते.
अंतर्गत डिझाईन Interior Design ड्युअल टोन इंटिरियर लाल आणि काळ्या रंगाचा ड्युअल टोन लेदर अपहोल्स्ट्री प्रीमियम फील देत असते.
MG Astor 10.1-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट: मोठा टचस्क्रीन अपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह येत असतो. AI असिस्टंट डॅशबोर्डवर AI-पावर्ड व्हॉइस असिस्टंट आहे, जो तुमच्या आदेशांनुसार काम करतो असतो.
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 7 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, जो आवश्यक माहिती स्पष्ट दाखवत असतो. स्पोर्टी सीट्स एर्गोनॉमिकली डिझाईन केलेल्या सीट्स चांगला सपोर्ट देतात आणि आरामदायक राइड सुनिश्चित करत असतो. MG Astor एक आकर्षक आणि लक्झरीयस SUV आहे, जिला स्पोर्टी आणि मॉडर्न डिझाईन देण्यात आले आहे. तिचे बाह्य आणि अंतर्गत डिझाईन प्रीमियम फील देणारे आहे आणि ती रोडवर स्टायलिश आणि दमदार आणि जबरदस्त असे फिचर्स दिले आहेत.
MG Astor SUV पॉवर आणि परफॉर्मन्स.
MG Astor ही एक प्रीमियम कार कॉम्पॅक्ट SUV आहे, जो दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
इंजिन पर्याय आणि पॉवर.
Astor दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध केले आहे.
1.5L NA पेट्रोल इंजिन. पॉवर. 110 PS टॉर्क. 144 Nm गिअरबॉक्स. 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक
1.3L टर्बो पेट्रोल इंजिन पॉवर. 140 PS टॉर्क. 220 Nm गिअरबॉक्स. 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग अनुभव देत असते. टर्बो इंजिन अधिक चांगली ऍक्सेलरेशन आणि स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते असते.
MG Astor CVT. आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकमुळे गाडी चालवणे सोपे आणि आरामदायक वाटते असते. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्टमुळे सुरक्षित आणि स्थिर ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. MG Astor. स्पेशल फीचर्स AI-आधारित पर्सनल असिस्टंट 360-डिग्री कॅमेरा दिला आहे. ADAS Advanced Driver Assistance System17-इंच अलॉय व्हील्स आणि स्पोर्टी जबरदस्त असा लुक दिला आहे. MG Astor स्पोर्टी परफॉर्मन्स आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीसह एका आधुनिक SUV चा उत्तम अनुभव देते असते.
MG Astor इंजिन आणि मायलेज.
MG Astor मध्ये दोन प्रकारची इंजिन्स उपलब्ध करून दिले आहेत. 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन – हे इंजिन 110 PS ची शक्ती आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशनसोबत उपलब्ध आहे असे जबरदस्त इंजन दिले आहे. 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन हे इंजिन 140 PS ची शक्ती आणि 220 Nm टॉर्क निर्माण करते. हे फक्त 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते असते.
मायलेज.
1.5L पेट्रोल (MT) सुमारे 14-15 kmpl देत असते.
1.5L पेट्रोल (CVT) – सुमारे 12-14 kmpl असते
1.3L टर्बो पेट्रोल (AT) – सुमारे 10-12 kmpl इतकी असते. मायलेज रस्त्याच्या स्थितीवर आणि ड्रायव्हिंग वर अवलंबून असते.
MG Astor Launched IN India.