आयफोन 16 प्रो वर १५ हजार रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट: iPhone 16 Pro Discount Offers.

iPhone 16 Pro Discount Offers.

iPhone 16 Pro वर १५ हजार रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट:

आयफोन म्हटलं की थोडेसे बजेटबाहेर जाऊन खरेदी करणे ही गोष्ट आलीच आणि सध्या चा ट्रेंड म्हटला तर आयफोन ची जबरदस्त मागणी आहे मार्केट मध्ये सामान्य नागरिकांचं ही स्वप्न आहे की आयफोन स्मार्ट फोन आपल्याजवळ असायला हवा. पण तुम्हाला आता अगदी कमी पैशात आणि तुमच्या बजेट बाहेर न जाता आयफोन 16 प्रो खरेदी करायचा असेल तर ही आनंदाची बातमी शेवट पर्यंत वाचा.

iPhone 16 Pro Discount Offers.

गेल्या मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन 16 प्रो लाँच करण्यात आला होता. आयफोन म्हटलं तर बजेट च्या बाहेर खरेदी होत असते. आणि ते सामान्य नागरिकांना पॉसिबल होत नाही. पण आता तुम्हाला अगदी कमी पैशात तुमच्या बजेसह न जाता आयफोन 16 प्रो खरेदी करता येऊ शकतो. 16 प्रो खरेदी करायचा असेल तर या फोनवर विजय सेल्स 15000 रुपये पर्यंतची खास ऑफर घेऊन आला आहे. ज्यामुळे हा फोन तुम्हाला घेण सोपे जाईल.

आयफोन ची किंमत कमी अणि अतिरिक्त बँक ऑफर्स उपलब्ध असल्याने. ग्राहक आयफोन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर बचत करू शकतो. आयफोन 128 जीबीचा 16 प्रो 1 लाख 19900 रुपयांना लाँच करण्यात आला होता पण आता विजय सेल्समध्ये या आयफोन ची किंमत फक्त 109500 रुपये आहे. ज्यामुळे ग्राहकांची 10400 रुपये पर्यंत ची बचत होते.

एचडीएफसी बँक ऑफर. HDFC Bank offer’s

HDFC बँका ने पण जबरदस्त ऑफर्स दिल्या आहेत. HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड EMI वर व्यवहारांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना अजून 4500 रुपये पर्यंत सूट भेटू शकते. त्यामुळे हा आयफोन मूळ किंमती पेक्षा 105000 रुपयांपर्यंत कमी किमतीत मिळण्याची संधी उपलब्ध आहे. आणि इतर ही बँक तुम्हाला ऑफर देणार आहेत. जर तुमच्याकडे ICICI आणि Axix किंवा Kotak बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 3000 रुपया पर्यंत डिस्काउंट भेटू शकतो. त्यामुळे आयफोन ची किंमत 106500 रुपये होते. या ऑफर्ससह नवीन आयफोन तुम्हाला बेस्ट किमतीसह खरेदी करू शकत.

iPhone 16 pro आणि 16 प्रो मॅक्स स्पेसिफिकेशन.

iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा, तर 16 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले मिळतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यावर सिरॅमिक शील्डची सुरक्षा आहे. प्रो मॉडेलमध्ये Apple चा नवीन आणि सर्वात पावरफुल A18 Pro चिपसेट मिळतो, जो एक 3nm प्रोसेसवर बनलेला चिप आहे. सोबत iOS 18 चा सपोर्ट देण्यात आला आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये USB 3.0 Type-C पोर्ट मिळतो. यात 27W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच Mag Safe आणि Qi वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो. दोन्ही फोन IP68 रेटेड आहेत.

दोन्ही Pro मॉडेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा, 48-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 12-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल ‘टेट्राप्रिज्म’ पेरिस्कोप लेन्स मिळते. तर फ्रंटला 12-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये अ‍ॅक्शन बटन सोबत नवीन कॅप्चर बटन मिळतो. जो कॅमेरा क्विक लाँच करणे तसेच फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करण्याचे काम करतो. हा टच सेन्सेटिव्ह असल्यामुळे स्पर्श करताच कॅमेरा डिटेल्स दिसतात आणि स्लाइड केल्यावर सेटिंग चेंज करता येते.

आयफोन चे जबरदस्त फिचर्स.

आयफोन १६ प्रो मध्ये ६.३ इंचांचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो १२०Hz प्रमोशन तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. आयफोन A18 प्रो चिपद्वारे समर्थित आहे, ज्यामुळे त्याची परफॉर्मन्स, इफिशियन्सी व बॅटरी लाइफ वाढते. तसेच कॅमेराच्या ट्रिपल-कॅमेरा सेटअपमुळे मोबाईल फोटोग्राफी चाहत्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

आयफोन १६ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सेल फ्युजन कॅमेरा २x झूमसह आणि ४८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्ससह देण्यात आला आहे. दूरच्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी ५x ऑप्टिकल झूमसह १२ मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेल्फी आणि उच्च-गुणवत्तेचे फेसटाइम कॉल सुनिश्चित करतो. अ‍ॅपलने कॅमेरा कंट्रोल बटणदेखील सादर केले आहे, ज्यामुळे जलद फोटो आणि व्हिडीओ घेणे सोपे होते.

आयफोन १६ प्रो डिझाइन आणि डिस्प्ले.
आयफोन १६ प्रो मध्ये मागील मॉडेलच्या ६.१ इंचापेक्षा मोठा ६.३-इंचाचा डिस्प्ले असेल. फोनमध्ये बारीक बेझल असतील आणि त्याचा आकर्षक, चौकोनी कॅमेरा बंप कायम राहील, ज्यामध्ये तीन लेन्स असतील.आयफोन १६ प्रो मध्ये उजव्या बाजूला एक नवीन “कॅप्चर बटण” असेल, जे फोकस करणे आणि कॅप्चर करणे, फोटो आणि व्हिडिओ घेण्याची अंतर्ज्ञान वाढवणे यासारख्या कार्यांसाठी दाब पातळीला प्रतिसाद देईल.
आयफोन १६ प्रो रंग आणि बांधणी.
रंगांसाठी, आयफोन १६ प्रो गुलाबी, राखाडी/नैसर्गिक टायटॅनियम, पांढरा/चांदी आणि स्पेस ब्लॅक रंगात उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. आयफोन १५ मॉडेल्समध्ये दिसणारी रंग-संक्रमित बॅक ग्लास डिझाइन ते चालू ठेवेल, जो मुख्य फ्रेमशी विरोधाभासी फ्रॉस्टेड इफेक्ट देईल.
https://www.youtube.com/watch?v=–F6cNiNfj0
आयफोन १६ प्रो बॅटरी आणि चार्जिंग.
आयफोन १६ प्रो मध्ये त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी बॅटरी असेल. यात ३,५७७ एमएएच बॅटरी असेल, जी आयफोन १५ प्रो च्या ३,२७४ एमएएच पेक्षा जास्त आहे. यामुळे बॅटरी लाइफ जास्त असेल आणि फोन ४० वॅट वायर्ड आणि २० वॅट मॅगसेफ पर्यायांसह जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.
iPhone 16 Pro Discount Offers.

Leave a Comment