आकर्षक लुक आणि जबरदस्त फिचर्स:
मारुती सुझुकी आकर्षक लुक मध्ये आणि जबरदस्त लुक मध्ये घेऊन येणारआहे SUV कार मारूती सुझुकी ही जॅपनीज कंपनी आहे परन्तु आपल्या भारत देशामध्ये कित्येक वर्षा पासून मारुती सुझुकी ने आपलं मार्केट दमदार ठेवलं आहे नवीन SUV कार मार्केट मध्ये लॉन्च करत आहे.
मारूती सुझुकी Fronx हि SUV कार दिसायला स्टायलिश आणि दमदार प्रदर्षण वाली SUV कार आहे. नवीन लुक आणि प्रीमियम डिझाईन मध्ये भारतीय बाजारामध्ये लाँच लवकर 2025 मध्ये होणार आहे.Fronx ऐक ही कॉम्पॅक्ट क्रॉसओवर SUV आहे जी बोल्ड डिझाईन आणि पॉवर्फुल इंजन आणि हायटेक फ्युचर मध्ये लवकर लाँच होणार आहे.
बाह्य डिझाईन आणि वैशिष्ट्ये:
नवीन ग्रिल आणि एलईडी डीआरएल: फ्रॉन्क्समध्ये नवीन ग्रिल आणि एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स आहेत, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसते.
ड्युअल-टोन बाह्य रंग पर्याय: ही एसयूव्ही ड्युअल-टोन रंग पर्यायांसह येते, ज्यामुळे ती अधिक स्टायलिश दिसते.
एरो-डायनामिक बॉडी डिझाईन: एरो-डायनामिक डिझाईनमुळे राजमार्गावर स्थिरता वाढते.
नवीन अलॉय व्हील्स: स्पोर्टी लुकसाठी नवीन अलॉय व्हील्स उपलब्ध आहेत.
इंटिग्रेटेड रूफ रेल्स: एसयूव्ही लुक आणि व्यावहारिक वापरासाठी रूफ रेल्स दिल्या आहेत.
आंतरक डिझाईन आणि तंत्रज्ञान:
मारुती सुझुकी Fronx मध्ये आकर्षक अशी स्क्रीन येणारं आहे स्क्रीन ची साइज सहजा सहजी 9 इचं पर्यंत देण्यात येणार आहे. आणि अँड्रॉइड ऑटो ॲपेल कार प्लये समर्थनासाठी 9 इंचाचा टचस्क्रीन इन्फाँटमेंट सिस्टीम उपलब्ध असणार आहे. आणि त्यामधे वायरलेस फोन चार्जिंग करण्यासाठी वायरलेस चार्जिंग सुविधा अविलेबल असणार आहेत. त्यात 360 डिग्री कॅमेरा बॅक पार्किंग सुरक्षतेसाठी 360 डिग्री कॅमेरा देण्यात येणार आहे.
इंजिन आणि कार्यक्षमता: फ्रॉन्क्स दोन इंजिन पर्यायांसह येते:
Fronx हाय कार इंजन जबरदस्त आहे आणि नवीन एंग स्टार जनतेला आकर्षक असणार आहे.ही SUV कार इंजन मध्ये 2 प्रकार मध्ये येणार आहे. 1.2l k सिरीज डूयेलंजेट पेट्रोल इंजिन हे इंजिन 89.73PS पॉवर मध्ये आणि 113NM टॉर्क मध्ये हे इंजन प्रधान करते. 1.0L बुस्ट टर्बो आणि पेट्रोल इंजण मध्ये हे इंजिन 98.69BHP पॉवर आणि 147.6NM टर्क मध्ये प्रधान करते.
सुरक्षा वैशिष्ट्ये:
फ्रोंक्स ही कार सेफ्टी चया दृष्टीने ही जबदस्त्त आहे. ह्या SUV कार मध्ये 6 येरबॅग सिस्टीम प्रवसानच्या दृष्टीने सुरक्षेसाठी 6 येरबॅग देण्यात आल्या आहेत. आणि ड्रायव्हर ला ही येर बॅग ची सेफ्टी भेटणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्तीरता कार्यक्रम ESP वाहनाची स्थिरता सुनिश्चित करायसाठी ESP सुविधा उपलबध आहे. हील होल्ड असिस्ट उतारावर वाहन स्थिर ठेवण्यासाठी हील हॉल्ड असिस्थ सुविधा उपलब्ध असणार आहे.
मायलेज आणि ड्रायव्हिंग अनुभव:
Fronx SUV कार ला मायलेज ही सामान्य माणसांना परोडेल प्रवास करायला असे मायलेज देण्यात येणार आहे. fronx SUV कार ह्या गाडीचे मायलेज 20.1 किमी लिटर इतके देण्यात येणार आहे.
किंमत आणि व्हेरिएंट्स:
मारूती सुझुकी fronx SUV कार ह्या गाड्या वेगवेगळ्या वेरियेंनट मध्ये अविलेबल करण्यात येणार आहे. पुढीलप्रमाणे. आपण किंमत जाणून घेणार आहोत.
सीगमा – 7.52 लाख
डेल्टा – 8.38 लाख
डेल्टा प्लस – 8.78 लाख
डेल्टा प्लस ऐएमटी – 8.88 लाख
डेल्टा प्लस टरबो – 9.73 लाख
टीप: या सर्व किंमती CSD (कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंट) किंमती आहेत, ज्या सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष आहेत.
मार्च 2025 मध्ये, मारुती सुझुकीने त्यांच्या मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या होत्या, ज्यामुळे फ्रॉन्क्सच्या किंमती ₹7.52 लाख ते ₹13.04 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहेत.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स 2025 तिच्या आधुनिक डिझाईन, प्रीमियम फीचर्स आणि प्रभावी कार्यक्षमतेसह भारतीय बाजारपेठेत एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येत आहे.
Maruti Suzuki Fronx 2025.