Galaxy M16 And Galaxy M06.
सॅमसंग ही कंपनी इलेक्ट्रोनिक्स शेत्रात अनेक वर्षापासून वावरत असल्याने सॅमसंग ह्या कंपनी चे जगामध्ये अनेक प्रकारचे फोन लॉन्च होऊन चांगली सर्व्हिस देते आणि सुमसुंग कंपनी चे फोन हे वापर करायसाठी रप अँड ट्टप फोन आहेत आणि आपण किंमत जर बागितली तर समण्या लोकांना घेता येईल अशी किंमत असते आता लेटेस्ट सॅमसंग कंपनी 2 फोन लाँच केले आहेत Galaxy M16. आणि galaxy M06.
Samsun Galaxy M16 And M06 Specifications:
- Monster Processor – Powerful MediaTek Dimensity 6300 | AnTuTu score 422K+| 2.4GHz, 2GHz Clock Speed with Octa-Core Processor
- Monster Display & Design : 16.91 Centimeters (6.7″Inch) Super AMOLED Display, FHD+ Resolution with 1080 x 2340 Pixels and 90Hz Refresh Rate | Refreshing design with new Linear camera deco| Slimmer with just 7.9 mm thickness
- Monster Convenience & Security – Samsung Wallet with Tap & Pay | Knox Security | Get segment’s leading 6 Generations of Android OS Upgrades & 6 Years of Security Update
- Monster Camera – 50MP (F1.8) Main Wide Angle Camera + 5MP (F2.2) Ultra Wide Angle Camera + 2MP Macro Angle Camera| 13MP (F2.0) Selfie Camera | Video Maximum Resolution of FHD (1920 x 1080) @30fp
- Monster Battery – Get a massive 5000mAh Lithium-ion Battery (Non-Removable) with C-Type Fast Charging (25W Charging Support)
सॅमसंग M16 आणि M06 ही m सिरीज फोन भारतीय बाजारामध्ये लाँच केला आहे तर जबरदस्त स्टोरेज कॅमेरा बॅटरी बॅकअप आहेत. M16 आणि M06 लाँच केलेल्या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 25 व्याट चार्जिंग सपोर्टसह 5000 एम एच जबरदस्त बॅटरी दिलेली आहे. कंपनीने M16. स्मार्ट फोन तीन Ram आणि सिंगल स्टोरेग ह्या पर्यामध्ये लाँच केला आहे.
M16 आणि M06 ह्या फोन ची भारतीय बाजारात सुरवातीची जी किंमत असेल ती सरासरी 9999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे तर खरेदीदार हे बेस्ट फोन मार्च पासून ई कॉमर्स ह्या वेबाईट वरून अमझोने वरून स्मार्ट फोन करेदी करू शकतील.
M16 आणि M06 Display
सॅमसंग M16 5G आणि M06 5G या मध्ये जबरदस्त अशी स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. सिग्मेंत लिडींग 6.7 फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले गलॅक्सी M16 5G ह्या कॉलिटी कॉलर कॉन्ट्रास्ट कॉलिटी प्रधान करत असते. जे अजून येक एम्सिर्वे वाईंग अनुभव देत असते. Galaxy M06 5G मध्ये 6.7 एचडी प्लस डिस्प्ले आहे जो बाहेरील सेटिंग मध्ये देखील सोशल मीडिया फीड्समडून स्क्रोल करणे श्यके करणार आहे. जो की कस्टमर साठी हि 1 खुशखबर आहे.
M16 आणि M06 Camera
Galaxy M16 5G मध्ये दूरची दृष्टि बागण्याठी अधिक सिग्नेंट लिदींग कॅमेरा दिलेला आहे 50 एम पी आहे जो कि 5 एम पी अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 एम पी मॅक्रो कॅमेरा असणार आहे. 13 एम पी फ्रंट कॅमेरा सह तुम्ही सेल्फी एकदम स्पष्ट काढू शकता. आणि डिटेल फोटो कडण्या साठी गालक्सी M06 5G मध्ये F1.8 उपर सह उच्च रीसोल्युशन 50 एम पी ची मदत घेऊ शकता.
M16 आणि M06 Ram & Storage
सॅमसन गलक्सी M16. 5G हा फोन 6 वेरियेंत मध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यामध्ये 4GB प्लस 128 GB 6 GB प्लस 128 GB आणि 8 GB Ram प्लस रोम यांचा समावेश केला आहे जबरदस्त Ram मध्ये दिलेली आहे.गालॅक्सी M06 मध्ये ही जबरदस्त 5G 4GB प्लस 6GB प्लस 128 GB हे 2 व्हरियेंत मध्ये लाँच करण्यात आला आहे. जेणेकरून करून मोबाईल फोन हा स्लो चालणार नाही.
M16 आणि M06 Ram & Storage
M16 GG आणि एम 06 5G हया 2 मोडेल ला बॅटरी बॅकअप जबरदस्त दिला आहे. बॅटरी 5000 MAH बॅटरी 25 W जलद गतीने फास्ट चार्जिंग सह समर्थन देते ज्यामुळे युजरला वेळ वाचवता येईल हा ही विचार कंपनी ने केला आहे. 25 W चार्जिंग कमी वेळेत अधिक पॉवर मिळते.
इंटरनेट स्पीड Galaxy M16 आणि एम06
Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G हे MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत, जे फोनला खूप वेगवान बनवते आणि कमी बॅटरी वापरते. हे मल्टीटास्किंग सुलभ करते. दोन्ही स्मार्टफोन्स उत्कृष्ट वेग आणि कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट अग्रणी 5G बँडद्वारे समर्थित आहे. हे युजर्सना दिवसभर कनेक्टेड राहण्याची परवानगी देते. उच्च वेगाने व्हिडिओ डाउनलोड करणे आणि अपलोड करणे, कंटेंट स्ट्रीम करणे आणि कोणत्याही अंतराशिवाय इंटरनेटवर प्रवेश करणे, यासांरखी कामं युजर्स अगदी सहजपणे करू शकतात.
ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी Samsung Galaxy M16 5G सह 6 पिढीचे OS अपग्रेड आणि 6 वर्षांची सुरक्षा अपडेट देत आहे. Galaxy M06 5G 4 पिढ्या OS अपग्रेड आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेटसह येईल. प्रथमच, Galaxy M16 5G सॅमसंग वॉलेटसह ‘टॅप आणि पे’ वैशिष्ट्यासह येतो, ज्यामुळे सुरक्षित पेमेंट करणे सोपे होते. दोन्ही फोन सॅमसंगच्या सर्वात प्रगत सुरक्षा प्रणाली, Samsung Knox Vault सह लाँच करण्यात आले आहेत. Galaxy M16 5G आणि Galaxy M06 5G मध्ये ‘व्हॉईस फोकस’ सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत, जी कॉल दरम्यान आसपासचा आवाज कमी करते, संभाषण स्पष्ट करते.
M16 आणि एम 06 कोणत्या साईट वर घेता येईल.
Galaxy M 16 आणि एम 06 हे स्मार्ट फोन अमेझॉन फ्लिपकार्ड हाय साईट वर अवीलेबल असणार आहेत. आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सुट उपलब्ध अहेत.